उमेदवारी

बिहार निवडणूक : जेडीयूची अधिक मागासवर्गीयांना उमेदवारी, 10 आमदारांचे तिकीट कापले

जेडीयूने 10 विद्यमान आमदारांचे तिकीट यंदा कापले आहे.

Oct 8, 2020, 06:18 PM IST
Mumbai Shiv Sena On Priyanka Chaturvedi For Rajya Sabha Nomination PT2M23S

मुंबई | प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेची उमेदवारी

मुंबई | प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेची उमेदवारी
Mumbai Shiv Sena On Priyanka Chaturvedi For Rajya Sabha Nomination

Mar 12, 2020, 08:45 PM IST
Mumbai Congress On Rajeev Satav For Rajya Sabha Nomination PT1M21S

मुंबई | काँग्रेसकडून राजीव सातवांना उमेदवारी

मुंबई | काँग्रेसकडून राजीव सातवांना उमेदवारी
Mumbai Congress On Rajeev Satav For Rajya Sabha Nomination

Mar 12, 2020, 07:45 PM IST

शिवसेनेकडून राज्यसभेसाठी प्रियंका चतुर्वेदींना उमेदवारी

 माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी मंत्री दिवाकर रावतेंचा पत्ता कापला 

Mar 12, 2020, 06:46 PM IST

भाजपमध्ये प्रवेश करताच ज्योतिरादित्य सिंधियांना 'अच्छे दिन'

पाहा त्यांना पक्षाकडून कोणती खास भेट देण्यात आली आहे 

 

Mar 11, 2020, 07:17 PM IST

निकाल महाराष्ट्राचा : मराठवाड्यात 'या' उमेदवारांनी मारली बाजी

कारागृहापासून कौटुंबीक वादांपर्यंत... राजकीय पटलावर कमालीच्या घडामोडी 

Oct 24, 2019, 06:29 PM IST
Satara Sharad Pawar On Udayanraje Bhosle PT1M32S

सातारा | उदयनराजेंचा उमेदवारी देऊन चूक केली - पवार

सातारा | उदयनराजेंचा उमेदवारी देऊन चूक केली - पवार

Oct 19, 2019, 10:40 AM IST

प्रकाश मेहता समर्थकांनी पराग शहा यांची गाडी फोडली

भाजपा उमेदवारांची विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर झाल्यानंतर, घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातील गटबाजी समोर आली आहे.

Oct 4, 2019, 11:46 AM IST

तिकिट कापल्यानंतर विनोद तावडे यांची पहिली प्रतिक्रिया

विनोद तावडे यांना बोरिवलीतून भाजपाने तिकिट दिलेलं नाही. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. 

Oct 4, 2019, 11:37 AM IST

साकोली मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सूकता

भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. एकीकडे काँग्रेसमधून नाना पटोलेंच्या नावाची चर्चाय. तर कुणबी समाजाकडे उमेदवारी दिल्यास भाजपाच्या विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाणार. त्यात राष्ट्रवादीतून भाजपात आलेले अविनाश ब्राम्हणकरही उमेदवारीसाठी इच्छुक आहे. 

Sep 25, 2019, 08:33 PM IST

साध्वी प्रज्ञाची उमेदवारी रोखण्याच्या अर्जावर असं मिळालं 'एनआयए'चं उत्तर

भारतीय जनता पार्टीनं दहशतवादाचे आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिला भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलीय

Apr 23, 2019, 02:08 PM IST

अमेठीतील उमेदवारीबाबत राहुल गांधींना दिलासा

राहुल यांच्या अमेठीतील उमेदवारीला हिरवा कंदील मिळाला आहे. 

Apr 22, 2019, 02:11 PM IST

सुमित्रा महाजनांऐवजी शंकर ललवानींना उमेदवारी

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने रविवारी आणखी सात जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

Apr 22, 2019, 07:53 AM IST