उमेश कामत

'त्या' वेळी नवरा सोबत हवाच....; प्रिया बापट काय म्हणतेय ऐकलं ?

आयुष्यातील चढ- उतारांवर एकमेकांना साथ देणारी ही माणसं.... 

Aug 9, 2021, 06:12 PM IST

Pornography Case : 'स्त्री' फेम अभिनेत्रीचा खुलासा, 'राज कुंद्राशी कधीच संपर्कात नव्हते'

आता एका अभिनेत्रीनं या प्रकरणाला मिळणारी वळणं पाहता केलं लक्षवेधी वक्तव्य 

Jul 27, 2021, 08:41 PM IST

प्रिया बापट-उमेश कामत 'या' वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला

अनेक वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र भूमिका साकारणार आहे.

Jul 11, 2019, 08:27 PM IST

अरेच्चा.... तर 'ही' आहे उमेश-प्रियाची गोड बातमी?

प्रियाने, 'एक गुड न्यूज आहे', असं कॅप्शन देत उमेशसोबतचा फोटो पोस्ट केला होता. 

Dec 3, 2018, 10:44 AM IST

'ही' मराठमोळी सेलिब्रिटी जोडी देणार 'गुड न्यूज'?

तिने पोस्ट केला हा सुरेख फोटो

Nov 29, 2018, 10:45 AM IST

डॉ. रामाणी यांच्या जीवनावर मराठी चित्रपट

जागतिक किर्तीचे न्यूरोस्पायनल सर्जन डॉ प्रेमानंद शांताराम ऊर्फ पी एस रामाणी यांच्या जीवनावर आधारित मराठी सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येत आहे.

Aug 8, 2017, 01:06 PM IST

तेजश्री आणि उमेश कामत पहिल्यांदा येणार एकत्र

होणार सून मी या घरची या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता उमेश कामत दोघेही पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत.

Jan 29, 2017, 04:00 PM IST

'हवा'च्या सेटवर उमेशची धमाल

'हवा'च्या सेटवर उमेशची धमाल

Mar 24, 2016, 11:34 PM IST

बाळकडू : पुन्हा एकदा घुमणार बाळासाहेबांचा आवाज!

महाराष्ट्र आणि मराठी माणूस म्हटलं की पहिलं नाव नजरेसमोर येतं ते दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेूब ठाकरे यांचं... हाच आवाज 'बाळकडू' या सिनेमाच्या निमित्तानं महाराष्ट्रात पुन्हा एकदा घुमणार आहे... 

Dec 30, 2014, 06:40 PM IST

पुणे व्हाया बिहार....स्पर्धेत भाग घ्या बक्षीस जिंका...

शेमारू कंपनीचा पुणे व्हाया बिहार हा चित्रपट येत्या ३१ जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहेत. उमेश कामत, मृण्मयी देशपांडे आणि भरत जाधव यांची प्रमुख भूमिका असलेला या चित्रपटानिमित्त शेमारू आणि 24taas.com यांनी एक स्पर्धा आयोजित केली आहे.

Jan 27, 2014, 07:48 PM IST

'नवा गडी...'ची १२५ राज्यं

‘नवा गडी नवं राज्य’...रंगभूमीवर अवतरलं आणि पुरस्कारांच्या वर्षावातच या नाटकाने 125 प्रयोगाचा टप्पा कधी गाठला कळलंच नाही आणि म्हणूनच या नाटाकाने खास हटके पध्दतीचं सेलिब्रेशन केलं.

Jul 15, 2012, 05:19 PM IST