एंटरटेनमेंट न्यूज

'पहारेदार पिया की' मालिका घेणार १२ वर्षांचा लीप!

गेल्या अनेक दिवसांपासून ' पहरेदार पिया की ' ही मालिका वादांमध्ये अडकली आहे.  

Aug 25, 2017, 10:49 AM IST

‘त्या’ कारणाने शाहरूखला मागावी लागली मिथालीची माफी

बॉलिवूड किंग शाहरूख खान याने नुकतीच भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिथाली राज हिची माफी मागितली. शाहरूख खान हा ब-याच वर्षांनी टेलिव्हिजनवर पुन्हा येतोय.

Aug 24, 2017, 08:28 PM IST

असा रंगला ईशा देओलचा 'गोदभराई'चा कार्यक्रम !

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी आणि अभिनेत्री ईशा देओल लवकरच आई होणार आहे. नुकताच मुंबईतील राधा रास बिहारी मंदिरात 'गोदभराई' म्हणजेच तिच्या डोहाळे जेवणाचा एक कार्यक्रम पार पडला. 

Aug 24, 2017, 05:52 PM IST

कपिल शर्माचं सिद्धू सोबत नेमकं काय घडलं?

कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा पुन्हा एकदा भांडणावरून चर्चेत होता. नवज्योत सिंह सिद्धू यांच्यासोबत देखील कपिलचा वाद झाला होता. पण अखेर या मुद्यावरून पडदा उठला आहे. 

Aug 21, 2017, 07:43 PM IST

सप्टेंबरमध्ये रिलीज होणार नाही हनी सिंगचं एकही गाणं

रॅपर हनी सिंग याच्या गाण्यांनी सर्वांनाच भूरळ पाडल्याचं पहायला मिळतं. यंदाच्या गाण्यांमध्ये सर्वाधिक क्रेझ यो यो हनी सिंगची आहे. हनी सिंग याच्या चाहत्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण आता हनी सिंगच्या चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे.

Aug 20, 2017, 10:55 PM IST

वडिलांच्या वाढदिवसानिमित्त वरुणने लाँच केले आगामी चित्रपटाचे पोस्टर

डेविड धवन यांच्या ६५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वरून धवनने आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँन्च केले. जुडवा-२ असे या आगामी चित्रपटाचे नाव असून काही दिवसातच याचा ट्रेलर लाँन्च होईल.

Aug 16, 2017, 12:36 PM IST

शाहरूख खानने घेतली दिलीप कुमारजींची भेट !

लीलावती रुग्णालयातून घरी परतलेल्या दिलीप कुमार यांची भेट घेण्यासाठी शाहरूख खान काल संध्याकाळी त्यांच्या निवासस्थानी पोहचला.

Aug 16, 2017, 12:10 PM IST

मी भारतात एकदम सुरक्षित - हुमा कुरेशी

 भारतात आपण एकदम सुरक्षित आहोत, भारतात आपल्याला कुठल्याही प्रकारची कधीच असुरक्षितता जाणवत नाही, असं म्हणतेय अभिनेत्री हुमा कुरेशी. 

Aug 15, 2017, 08:15 PM IST

ट्विटरकरांनी पुन्हा उडवली ऋषी कपूर यांची खिल्ली !

बॉलिवूड स्टार ऋषी कपूर,ट्विटर आणि वाद हे त्रिकुट अनेकदा पाहिलयं.  वादगस्त ट्वीट्स मुळे ऋषी कपूर अनेकदा वादविवादांमध्ये अडकले आहेत. आणि त्यावरून  ट्विटरकर त्यांकही खिल्ली देखील उडवतात. 

Aug 15, 2017, 08:12 PM IST

वेबसीरीजपूर्वी मंदिरा बेदीने शेअर केला ग्लॅमरस फोटो

अभिनेत्री मंदिरा बेदी एकदा पुन्हा चर्चेत आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती इंडस्ट्रीपासून दूर गेलीये. हे खरं असलं तरी ती सोशल मीडियात चांगलीच अ‍ॅक्टीव असते आणि नेहमीच आपले खास फोटोज शेअर करत असते. मंदिरा ही नेहमीच फिटनेस आणि लूक्सबाबत सतर्क असते. आता पुन्हा एकदा तिने एक खास फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. 

Aug 15, 2017, 04:34 PM IST

...म्हणून नवजोत सिंग सिद्धू भडकले !

सध्या कॉमेडीयन कपिल शर्मा कोणत्या ना कोणत्या वादावरून चर्चेत आहे. अनेकदा तर नकळत काही वादांशी त्याचे नाव जोडले जाते. पुन्हा एकदा एका नवीन वादात कपिल अडकला आहे. बॉलिवूड.कॉम या वेबसाईटच्या वृत्तानुसार यावेळेस त्याचा वाद नवजोत सिंग सिद्धू यांच्याशी झाला आहे. गेल्या काही काळापासून नवजोत सिंग सिद्धू आजारी होते. त्यामुळे रविवारी ते शूटिंगला हजर राहू शकले नाहीत. नवजोत सिंग शूटिंगला न गेल्याने शूटिंग रखडेल आणि सिद्धू यांची खुर्ची देखील रिकामी राहील. 

Aug 15, 2017, 02:59 PM IST

'या' कारणामुळे कतरिना कैफ आमिर खानची 'दिवानी'

 गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सातव्या आसमानवर आहे. आणि त्याला कारणही देखील तसंच आहे.

Aug 14, 2017, 06:47 PM IST

अक्षयच्या ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ ने तीन दिवसात केली ४८ कोटींची कमाई

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार हा त्याच्या ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या सिनेमामुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमाला मिळत असलेला जोरदार प्रतिसाद पाहता या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे.

Aug 14, 2017, 12:10 PM IST

दिव्यांकाला गोळी लागल्याचे पाहून सेटवरच रडू लागले फॅन्स

मालिका जगतातील प्रसिद्ध सून इशिता भल्ला अर्थात दिव्यांका त्रिपाठी हिचे फॉलोअर्स एखाद्या बॉलीवूड स्टारपेक्षा कमी नाहीयेत. 

Aug 13, 2017, 09:23 PM IST

येथे 'बाहूबली 2' पहा कोणत्याही ब्रेक शिवाय !

नेट फ्लिक्सवर पाहता येणार ' बाहूबली 2' 

Aug 10, 2017, 05:40 PM IST