एअर स्ट्राईक

३०० दहशतवादी मारलेत का झाडं उपटलीत? सिद्धूंचा वादग्रस्त प्रश्न

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय वायुसेनेनं जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर केलेल्या हल्ल्यावर काँग्रेस नेते नवजोत सिंग सिद्धू यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Mar 4, 2019, 05:19 PM IST

'वायुसेनेकडे पाकिस्तान हल्ल्याचा पुरावे मागणारे देशद्रोही'

'पुलवामा हल्ल्याचं प्रत्यूत्तर म्हणून भारतानं पाकिस्तानातल्या दहशतवादी अड्ड्यांवर निशाणा साधला'

Mar 4, 2019, 04:42 PM IST
Indian Opposition Leaders Question Surgical Strike Where Foreign Media Showing Proof PT2M43S

एअरस्ट्राईकवरच्या सरकारी विधानांवर विरोधकांचं प्रश्नचिन्ह

एअरस्ट्राईकवरच्या सरकारी विधानांवर विरोधकांचं प्रश्नचिन्ह

Mar 4, 2019, 11:30 AM IST

एअर स्ट्राईकवर प्रश्न म्हणजे जवानांच्या कर्तृत्वावर शंका- पंतप्रधान

 ज्याप्रकारे सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले होते त्याप्रमाणे हे आता एअर स्ट्राईकचा पुरावा मागत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. 

Mar 3, 2019, 03:51 PM IST

#Balakot : भारताकडून बालाकोट हल्ल्याचे पुरावे देण्यात यावेत- दिग्विजय सिंह

 कारवाईवर मी प्रश्नचिन्हं उपस्थित करत नाही आहे. पण....

Mar 3, 2019, 01:32 PM IST

मोदींना प्रश्न विचारणं स्वराला पडलं महागात

परखड मतं मांडणारी स्वरा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

Feb 28, 2019, 01:39 PM IST

आता गप्प का? परेश रावल यांचा पाकिस्तानी अभिनेत्याला टोला

एअर स्ट्राईकनंतर परेश रावल यांनी अली जफरच्या ट्विटला रिट्विट करत 'आता नि:शब्द' अशा आशयाचं ट्विट केलं आहे.

Feb 28, 2019, 01:04 PM IST
 Rajasthan PM Narendra Modi Rally PT29M45S

राजस्थान | एअर स्ट्राईकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली

राजस्थान | एअर स्ट्राईकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली

Feb 26, 2019, 06:55 PM IST
Balkot Ground Report On India Strikes Militants In Pakistani Territory PT2M21S

ग्राऊंड रिपोर्ट | हवाईदलाचा पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राईक

ग्राऊंड रिपोर्ट | हवाईदलाचा पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राईक

Feb 26, 2019, 06:25 PM IST
Celebrity Tweets On IAF Operation In POK PT1M36S

मुंबई | वायुदलाच्या एअर स्ट्राईकवर बॉलिवूडकरांची प्रतिक्रिया

मुंबई | वायुदलाच्या एअर स्ट्राईकवर बॉलिवूडकरांची प्रतिक्रिया

Feb 26, 2019, 06:20 PM IST

एअर स्ट्राईकनंतर भारतीय खेळाडूंचा वायुसेनेला सलाम

भारतीय वायुदलानं मंगळवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ले केले.

Feb 26, 2019, 06:04 PM IST

एअर स्ट्राईकनंतर भारताने २ मिसाईलचं केलं यशस्वी परीक्षण

भारत पाकिस्तानला प्रत्यूत्तर देण्यासाठी तयार

Feb 26, 2019, 05:55 PM IST

एअर स्ट्राईक : आमच्या चांगुलपणाला कमकुवतपणा समजू नका; सचिनचा इशारा

भारतीय वायुदलानं मंगळवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ले केले.

Feb 26, 2019, 04:49 PM IST