एनआरसी

'देश से बढकर कुछ नही'; बॉलिवूड अभिनेत्यावर भडकले नेटकरी

त्याची बहुचर्चित वेब सीरिज बंद पाडण्याची मागणी 

 

Aug 26, 2020, 10:32 AM IST

'सीएए, एनपीआर, एनआरसी'च्या अभ्यासासाठी राज्य सरकारची समिती

सीएए, एनपीआर आणि एनआरसीच्या अभ्यासासाठी राज्य सरकारची समिती स्थापन करण्यात आली आहे.

Mar 5, 2020, 09:04 PM IST

दिल्लीत एनआरसी विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण

 सीएए समर्थक आणि सीएए विरोधक एकमेकांना भिडलेत

Feb 23, 2020, 06:28 PM IST

मुंबईत CAA-NRC विरोधात मोर्चा, संविधान बचाओ-भारत बचाओच्या घोषणा

केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात मुबंईत आझाद मैदानात (Mumbai Azad Maidan ) शांततेच्या मार्गाने मोर्चा.

Feb 15, 2020, 05:36 PM IST

राज ठाकरे यांचा सीएए/एनआरसीला जाहीर पाठिंबा

 एकदा देशाने कडक होण्याची गरज देखील राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. 

Feb 9, 2020, 05:19 PM IST

शिवसेनेची भूमिका काँग्रेसला छेद देणारी, मुख्यमंत्र्यांचे एका दगडात तीन पक्षी !

सध्या देशात CAA आणि NRC या मुद्द्यावरुन जोरदार वातावरण तापले आहे. यातच उद्धव ठाकरे यांची भूमिका वेगळी आहे.

Feb 5, 2020, 07:17 PM IST

सीएए, एनआरसीविरोधात ठराव मांडणारी देशातील पहिली ग्रामपंचायत

इसकळ ग्रामपंचायतीत एनआरसी, सीएएविरोधात ठराव 

Feb 2, 2020, 09:21 PM IST

'राज्यात एनआरसी लागू होणार नाही'

सामनाच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंची स्पष्ट भूमिका

 

Feb 2, 2020, 09:22 AM IST

'केंद्रातील सत्ताधीशांना विरोध सहन होत नाही, आजही गोडसे जिवंत आहेत'

आजही गोडसे जिवंत आहेत, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

Jan 30, 2020, 11:47 PM IST

CAA, NRC हा संविधानावरचा हल्ला, मोदी-शाह यांची कृती हिटलरप्रमाणे - जितेंद्र आव्हाड

हिटलरने जे जर्मनीत घडवले तेच सध्या देशात घडवण्याचा प्रयत्न होत आहे, असा गंभीर आरोप मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. 

Jan 30, 2020, 10:22 PM IST

जामिया नगरमध्ये गोळीबार करणारा हल्लेखोर अल्पवयीन?

दिल्लीत दिवसाढवळ्या खुलेआम गोळीबार झाल्यानं एकच खळबळ उडालीय.

Jan 30, 2020, 09:06 PM IST

सांगलीत आंदोलनकांनी रिक्षाच्या काचा फोडल्या

सांगलीत सीएए आणि एनआरसी विरोधात जिल्हा बंद आंदोलनात राडा झाला.

Jan 29, 2020, 03:36 PM IST
Sangli Violence In Protest For CAA And NRC 01:42

सांगली | सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात बंद, रिक्षांच्या काचा फोडल्या

सांगली | सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात बंद, रिक्षांच्या काचा फोडल्या

Jan 29, 2020, 02:20 PM IST

आज 'वंचित'चा महाराष्ट्र बंद; घाटकोपरमध्ये बस अडवण्याचा प्रयत्न

सीएए आणि एनआरसीच्या विरोधात बंदच आवाहन...

Jan 24, 2020, 08:02 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x