तुमचा ST प्रवास होणार अधिक सोयीस्कर! ‘Aapli ST’ अॅपद्वारे बसची ट्रॅकिंग शक्य!
Aapali ST App: एसटीने प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे
महाराष्ट्रातल्या गावागावातील प्रवाशांसाठी STचं खास गिफ्ट; आता दिवाळी होईल आणखी गोड!
ST Additional Buses for Diwali: एसटीने जादा बस सोडण्याचा निर्णय घेतलाय.
जुन्या वाहनांना 'एचएसआरपी' नंबरप्लेट बसवण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ, ही असणार शेवटची डेडलाईन
वाहनधारकांसाठी खुशखबर! जुन्हा वाहनांना 'एचएसआरपी' नंबरप्लेट बसवण्यासाठी अनेक अडचणी येत असल्यामुळे राज्य सरकारने तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे.
एसटी भाडेवाढीचे मंत्री भरत गोगावलेंकडून समर्थन, 'चांगली सुविधा, गाड्या पाहिजे तर...'
Bharat Gogavale On ST Bus Fare: एस टी भाडेवाढीचे मंत्री भरत गोगावले यांच्याकडून समर्थन करण्यात आले आहे.
MSRTC ST Employees Strike: लालपरीला का लागला ब्रेक? एसटी कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय?
ऐन गणेशोत्सवाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. पण कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा का दिला? काय आहेत त्यांच्या मागण्या जाणून घेऊया.
एसटी महामंडळाकडून प्रवाशांना सरप्राईज; 'या' अभिनव उपक्रमावर जीव ओवाळून टाकाल
ST Bus News : काय सांगता....? अष्टविनायकापासून त्र्यंबकेश्वरापर्यंतचा प्रवास मोफत? जाणून घ्या काय आहे हा उपक्रम आणि तुम्हाला कसा होईल याचा फायदा...
Photos: चेंगराचेंगरी थोडक्यात टळल्यानंतर पंढरपूर मंदिर प्रशासनाला जाग; नक्की घडलं काय?
Ashadhi Ekadashi 2024 Pandharpur Stampede Like Situation: पंढरपूरमध्ये दिवसोंदिवस भाविकांच्या वाढत जाणाऱ्या गर्दीमागील कारण आहे अवघ्या काही दिवसांवर आलेली आषाढी एकादशी! मात्र एकादशीपूर्वी पंढरपूरच्या मंदिराबाहेर एक फारच विचित्र घटना घडल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. नेमकं घडलं काय आणि प्रशासनाने काय केलं आहे पाहूयात...
Video : आषाढी एकादशीआधी पंढरपुरात मोठा अनर्थ टळला; चेंगराचेंगरीची दृश्य चिंतेत टाकणारी
Ashadhi ekadashi 2024 : आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच पंढरपुरात आतापासूनच राज्यातून आणि देशातूनही भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.
एसटी एक आठवणी अनेक.... लाल परी @76
एसटी... अनेकांसाठी एसटी हे फक्त प्रवासाचं माध्यम नसून ही आहे एक कमाल भावना. एसटीशी अनेकांच्या अनेक आठवणीसुद्धा जोडल्या गेल्या आहेत. अशी ही एसटी बस सर्वांच्याच मनात खास स्थान मिळवून आहे.
'शिमगो इलो रे...',होळीसाठी कोकणात जाणाऱ्या एसटी हाऊसफुल्ल, मुंबईतील 'या' आगारातून मिळेल जादा गाडी
Holi Special ST : होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांची गर्दी पाहता एसटी महामंडळाकडून 1500 विशेष बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या गाड्यांचे आरक्षण देखील फुल्ल झाले आहे.
महाराष्ट्र - कर्नाटक वाद चिघळला, एसटीवर दगडफेक
महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटक वाद (karnataka dispute) पुन्हा एकदा चिघळला आहे. याचे पडसाद कोल्हापूर येथे पाहायला मिळाले.
एसटीचा प्रवास आता अधिक वेगवान होणार
एसटीने प्रवास (ST Travel) करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. एसटीचा (ST) प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे.
उत्पन्न वाढीसाठी 'एसटी'ची शक्कल, केवळ १५ रुपयांत मिळणार ही सुविधा
तोटा भरून काढण्यासाठी आणि उत्पन्नवाढीसाठी एसटीचा नवा पर्याय
मुंबई | मुंबईकरांना एसटीची सेवा, एसटीची आर्थिक घडी पूर्वपदावर
मुंबई | मुंबईकरांना एसटीची सेवा, एसटीची आर्थिक घडी पूर्वपदावर
आर्थिक संकट : एसटीची स्वेच्छा निवृत्ती योजना
वर्षानुवर्षे तोटा वाढणाऱ्या एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी एसटीने स्वेच्छा निवृत्ती योजना ( ST's Voluntary Retirement Scheme) लागू केली आहे.
एसटी कामगारांचा उर्वरित पगार केव्हा मिळणार; अनिल परबांनी दिलं उत्तर
मोठी बातमी.....
एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येनंतर सरकारला जाग, विरोधकांची टीका
मागील 3 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना पगार थकला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा 'आक्रोश'! रत्नागिरीत चालकाची आत्महत्या
वाचा सविस्तर वृत्त.....
एसटीची दिवाळी सणातील हंगामी दरवाढ रद्द - अनिल परब
दरवर्षी प्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत केली जाणारी एसटीची हंगामी तिकीट दरवाढ यंदा रद्द करण्यात आली आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचा महत्त्वाचा निर्णय़
... असं आवाहन महामंडळातर्फे करण्यात आलं आहे.