औरंगाबाद पालिका

बकरी ईदसाठी कुठलीही सूट मिळणार नाही, औरंगाबाद पालिका आयुक्तांचे आदेश

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ईद घरीच साजरी करण्याचं आवाहन

Jul 22, 2020, 10:29 PM IST

मतीन तुरूंगात आणि मारणारे मोकाट का ? - एमआयएम

 मार खाणारा मतीन तुरूंगात आणि मारणारे मोकाट का असा सवाल एमआयएमने उपस्थित केलाय. 

Aug 24, 2018, 07:56 AM IST

औरंगाबाद महापौर भाजपकडे तर उपमहापौर पद शिवसेनेकडे, MIM ला धक्का

महापालिका महापौर पदावर भाजपचे भगवान घडामोडे यांची निवड झाली आहे तर उपमहापौर पदी शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला.

Dec 14, 2016, 11:11 PM IST

औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ

महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज प्रचंड गोंधळ झाला. आज खड्ड्यांच्या प्रश्नावरून सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. यात नगरसेवक अधिका-यांविरोधात आक्रमक झाले.

Sep 6, 2016, 02:56 PM IST

औरंगाबाद पालिकेत गोलमाल, काम एकाचे पैसे दुसऱ्यालाच

औरंगाबाद महापालिकेत गोंधळ काही नवीन नाही. त्यात आता कंत्राटदारांचे पैसै देण्यातही मोठा घोळ झाल्याचं समोर येतंय. 

Mar 11, 2015, 07:48 PM IST

`पाणीसंकट टळण्यासाठी औरंगाबाद पालिका बरखास्त करा`

औरंगाबाद महानगरपालिका बरखास्त करण्यात यावी अशी मागणी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

Nov 3, 2012, 11:56 PM IST