चिकनमुळे अॅन्टीबायोटिक्स औषधांचा प्रभाव नाही
चिकन खाणे तुमच्या स्वास्थ्यासाठी हाणीकारक ठरु शकते. डॉक्टर जे अॅन्टीबायोटिक्स देतात त्यांचा परिणाम मानवी शरिरावर होत नाही, याचे एक कारण चिकनचे सेवनही असू शकते ,असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
Jul 27, 2015, 02:37 PM ISTमहत्त्वाची बातमी: मधुमेहाची औषधं होणार स्वस्त
मोठ्या प्रमाणावर विकल्या जाणाऱ्या डायबेटीस, संक्रमण, वेदनाशामक तसंच पचन विकार यांची औषधं ५ रुपयांपासून ते ४० रुपयांपर्यत स्वस्त होणार आहेत.
Jul 17, 2015, 12:06 PM ISTशीतपेय 'माझा'मध्ये आढळला मुंगळा, अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार
मॅगी, हल्दिरामनंतर आता शीतपेय माझामध्ये मुंगळा सापडलाय... सावनेर इथं ही घटना घडलीय. इथले स्थानिक चंदू लाटकर यांना 'माझा' या सुप्रसिद्ध शीतपेयात मुंगळा सापडला आहे. यासंबंधी त्यांनी अन्न व औषधे प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
Jul 16, 2015, 05:58 PM ISTऔषध घेताना अशी घ्याल काळजी!
मुंबई: औषध घेण्याच्या काही विशिष्ट पद्धती असतात. जर त्या पाळल्या नाही गेल्या तर समस्या आणखी वाढू शकतात.
काय घ्याल काळजी
May 15, 2015, 07:40 PM ISTपुत्रप्राप्तीच्या औषध विक्रीत अडकले बाबा रामदेव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 1, 2015, 03:33 PM ISTपतंजली विकते 'पुत्र जीवक बीज' औषध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 30, 2015, 06:48 PM ISTपुत्रप्राप्तीच्या औषध विक्रीत अडकले बाबा रामदेव
जेडीयूचे खासदार के.सी.त्यागी यांनी बाबा रामदेव यांच्या पूत्र जन्मासाठीच्या औषधाचा मुद्दा आज संसदेत उपस्थीत केला. के.सी.त्यागी यांनी त्या औषधाची पाकीटं देखील संसदेत दाखवली. औषधांची पाकीटं त्यांनी स्वत: विकत आणली होती. आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
Apr 30, 2015, 02:12 PM ISTऑनलाईन औषधविक्री करणाऱ्या 'स्नॅपडील'वर कारवाई
ऑनलाईन औषधविक्री करणाऱ्या 'स्नॅपडील'वर कारवाई
Apr 17, 2015, 05:44 PM ISTऑनलाईन औषधविक्री करणाऱ्या 'स्नॅपडील'वर कारवाई
ग्राहकांना कधी लाकडं तर कधी दगड पाठवणाऱ्या स्नॅपडीलवर आज आणखी एक पराक्रम केल्याचं उघड झालंय. 'स्नॅपडील'कडून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री होत असल्याचं स्पष्ट करतअन्न आणि औषध प्रशासन विभागानं या ऑनलाईन वेबसाईटवर कारवाई केलीय.
Apr 17, 2015, 05:30 PM ISTआजारी पत्नीच्या औषधासाठी मुलाला ७०० रुपयांत विकलं!
आपल्या आजारी पत्नीसाठी औषधासाठी पैसे नाहीत म्हणून आपल्या दोन महिन्यांच्या मुलाला अवघ्या ७०० रुपयांत विकण्याची वेळ एका पित्यावर आलीय.
Apr 12, 2015, 07:00 PM ISTमहापालिका रुग्णालयांत औषधांचा तुटवडा
महापालिका रुग्णालयांत औषधांचा तुटवडा
Mar 25, 2015, 08:50 PM ISTस्वाईन फ्लूवर मोफत प्रतिबंधात्मक औषध
स्वाईन फ्लूवर मोफत प्रतिबंधात्मक औषध
Mar 20, 2015, 07:16 PM ISTबाबा रामपालबद्दल 10 धक्कादायक खुलासे
हरियाणाच्या बरवालामधील सतलोक आश्रमामध्ये भक्तीच्या नावाखाली साम्राज्य चालवणारे संत रामपाल आता तुरुंगाची हवा खात आहे. पोलिसांनी त्यांचे शिष्य, सहकाऱ्यांकडून रामपालचे अनेक गुपित उघड करवले आहेत. वाचा रामपालशी निगडीत असे गुपित जे त्यांच्या भक्तांनी आणि सहकाऱ्यांनी उघड केले.
Dec 10, 2014, 07:02 PM ISTमहापालीका आजारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2014, 08:51 PM ISTगर्भधारणा रोखण्यासाठी आता पुरुषांसाठीही औषध!
आता, नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी पुरुषांवरची जबाबदारी वाढणार असं दिसतंय. कारण, आता गर्भधारणा रोखण्यासाठी पुरुषांसाठी 'वैसालेजेल' नावाचं प्रजननरोधक औषध बनवण्यात आलंय.
Sep 11, 2014, 09:10 PM IST