मधुमेह बरा करण्यासाठी नैसर्गिक औषध जास्वंद?
ताप, सर्दी, खोकल्या सारखा आता मधुमेह हा सामान्य आजार झालाय. आजकाल अनेक जण मधुमेहाचे रुग्ण असतात. पण मधुमेह असतांना सामान्य आयुष्य जगण्यासाठी आपल्या जीवनशैलीत अनेक बदल करावे लागतात तसंच शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवावं लागतं.
Sep 11, 2014, 09:10 AM ISTऔषध विक्रेत्यांचा संप अखेर मागे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 03:18 PM ISTआता... औषधं मोफत, झोपड्यांचं हस्तांतरणही शक्य!
निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकारनं जनतेला आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात अनेक घोषणा केल्या आहेत.
Feb 26, 2014, 09:09 PM ISTआज राज्यभरातल्या औषध विक्रेत्यांचा बंद
राज्यभरातल्या औषध विक्रेत्यांचा आज दिवसभर बंद असणार आहे. औषधविक्रेत्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईचा निषेध म्हणून सर्व केमिस्टनी आज सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय.
Nov 11, 2013, 10:42 AM ISTEXCLUSIVE मुंबई मनपाच्या शाळेत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात!
मुंबई महानगरपालिकेने चक्क विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातला आहे. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये एक्सपायर्ड मेडिसीन असल्याचं आढळून आलंय.
Aug 1, 2013, 09:13 PM ISTबेडकाचं सूप प्यायल्याने पती-पत्नीचा मृत्यू!
हृदयरोग आणि कँसरमुळे आजारी असणाऱ्या एका चीनी दाम्पत्याने आजारांवरील इलाज म्हणून बेडकाचं सूप प्यायलं. मात्र दुर्दैवाने तो बेडूक विषारी निघाल्याने दोघांचाही मृत्यू झाला.
Jul 30, 2013, 03:57 PM IST‘पार्किन्सन’च्या औषधाचा असाही फायदा...
‘पार्किन्सन’ या रोगावर दिलं जाणाऱ्या औषधाचा आणखी एक फायदा नुकताच समोर आलाय. हे औषध वृद्धांमध्ये निर्णय क्षमता वाढवण्यासाठी उपयोगी ठरतं, असं नुकतचं एका संशोधनातून सिद्ध झालंय. ब्रिटनच्या काही संशोधकांनी हा शोध लावला आहे.
Mar 28, 2013, 04:01 PM ISTऔषधे नाकारणाऱ्या केमिस्टवर होणार कारवाई
रूग्णाला डॉक्टरांनी जी औषधे लिहून दिली आहेत ती औषधे नाकारणाऱ्या केमिस्टवर (औषध दुकानदार) कारवाई होणार आहे. ठरावीक कोर्स असताना गोळ्यांचे पूर्ण पाकीट घेण्याची केमिस्ट सक्ती करतात. त्यामुळे रूग्णांना नाहक भुर्दंड होतो. आता याला चाप बसणार आहे.
Mar 19, 2013, 08:12 PM ISTतूप खा आणि बिनधास्त राहा
आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उत्तम आणि गुणकारी औषध म्हणजे तूप. तूप खाण्यामुळे आपली तब्बेत चांगली राहते आणि अनेक रोगांना तूप पळवून लावते. त्यामुळे आरोग्यवर्धक तूप खाणे केव्हाही चांगले.
Jan 24, 2013, 02:46 PM ISTक्लिनीकल ट्रायल... मृत्युची प्रयोगशाळा...
बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून घेतल्या जात असलेल्या अनियंत्रीत वैद्यकीय चाचण्यांविषयी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले आहेत. नेमक्या काय आहेत या चाचण्या... त्या संदर्भात कोणते नियम आहेत आणि ही परिस्थिती का निर्माण झालीय... याचाच घेतलेला हा सडेतोड वेध... `मृत्युची प्रयोगशाळा...`
Jan 4, 2013, 09:42 PM ISTऔषध की विष?
सावधान! तुम्ही जी औषध घेता त्यात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे.संसदेच्या स्थायी समितीच्या अहवालात हा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय.. औषधांना मंजूरी देतांना मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार तर झाला आहे
May 11, 2012, 11:46 PM ISTलसूण औषधांहूनही अधिक औषधी
लसूण आरोग्यासाठी चांगली असून आहारात लसूण असेल, तर अन्नामध्ये विषारी तत्व निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाला प्रतिबंध होतो असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. आहारात लसणीचा वापर अँटी-बायोटिक औषधांपेक्षाही अधिक परिणामकारक ठरतो असं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
May 3, 2012, 09:02 PM ISTसांगलीमध्ये केटामाईन जप्त
सांगलीमध्ये कामूद ड्रग्ज लिमिटेडवर टाकण्यात आलेल्या छाप्यात ८० लाखांहून अधिक रुपये किमतीचे ८० किलो केटामाईन जप्त करण्यात आले आहे. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली आहे.
Dec 5, 2011, 03:14 AM IST