कचरा डबा

'मी पंतप्रधान असतो तर नोटबंदीची फाईल कचऱ्याच्या डब्यात टाकली असती'

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केलाय. नोटबंदीवरुन हा निशाणा साधलाय. मी पंतप्रधान असतो तर नोटबंदीची फाईल कचऱ्याच्या डब्यात टाकली असती, असे प्रतिपादन राहुल यांनी केले.

Mar 10, 2018, 08:17 PM IST