कट्यार काळजात घुसली

चला हवा येऊ द्याच्या टीमचा कट्यार काळजात घुसली

 झी मराठीच्या झी चित्र अवॉर्डमध्ये चला हवा येऊ द्याच्या टीमने कट्यार काळजात घुसलीचं पुन्हा दर्शन घडवलं. पाहा आणि पोटभरुन हसा.

Aug 22, 2016, 01:20 PM IST

झी मराठीवर कट्यार...चं वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमियर

श्रवणीय संगीत, बहारदार अभिनय आणि उत्कृष्ट दिग्दर्शन याच्या जोरावर गेल्यावर्षी रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारा चित्रपट म्हणजे ‘कट्यार काळजात घुसली’. केवळ महाराष्ट्रच नाही तर देश आणि परदेशातीलही रसिकांच्या मनावर कट्यार...ने मोहिनी घातली तसेच अनेक मानाचे पुरस्कारही पटकावले. रंगभूमी आणि चित्रपटाच्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ही कलाकृती आता टीव्हीच्या छोट्या पडद्यावरून रसिकांना बघायला मिळणार आहे. झी मराठीच्या वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमियरमध्ये येत्या २६ जूनला सायंकाळी ७ वा. हा चित्रपट प्रसारित होणार आहे.

Jun 21, 2016, 08:15 PM IST

राष्ट्रीय सिनेमा पुरस्कार : महेश काळे यांनी श्रोत्यांना केलं मंत्रमुग्ध

महेश काळे यांनी श्रोत्यांना केलं मंत्रमुग्ध 

May 3, 2016, 08:21 PM IST

'हवा'ची कट्यार काळजात घुसली

'हवा'ची कट्यार काळजात घुसली

Mar 24, 2016, 11:34 PM IST

भाऊ कदमची पहिल्यांदा अँकरिंग

 एखाद्या पुरस्कार सोहळ्याची हास्य कलाकार भाऊ उर्फ भालचंद्र कदम याने पहिल्यांदा अँकरिंग केली. भाऊ कदम यावेळी एलिअन झाला होता.

Mar 12, 2016, 06:20 PM IST

झी चित्र गौरव पुरस्कारांची संपूर्ण यादी...

झी मराठीच्या चित्र गौरव पुरस्कारांमध्ये यंदा कट्यार काळजात घुसली या चित्रपटाने बाजी मारली आहे. एकूण चित्रपट पुरस्कार सोहळ्यावर कट्यारचीच छाप होती. 

Mar 12, 2016, 04:57 PM IST

कट्यारचे कोटी कोटीची उड्डाणे

सुबोध भावे दिग्दर्शीत आणि झी स्टुडिओज निर्मिती 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटाने गेल्या आठ दिवसात ७ कोटी रूपयांचा व्यवसाय केला असल्याची माहिती झी स्टुडिओजचे बिझनेस हेड निखिल साने यांनी  दिली. 

Nov 20, 2015, 08:19 PM IST

'कट्यार काळजात घुसली' पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल!

'कट्यार काळजात घुसली' पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल!

Nov 12, 2015, 08:28 PM IST

दिवाळीची पहाट उजळणार 'कट्यार काळजात घुसली'च्या प्रिमिअरनं...

झी स्टुडिओनं 'कट्यार काळजात घुसली'च्या रुपात प्रेक्षकांसाठी अनोखं दिवाळीचं गिफ्ट आणलंय... 

Nov 7, 2015, 11:54 AM IST

'कट्यार काळजात घुसली'ची ४६व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड

'कट्यार काळजात घुसली' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच नवा रेकॉर्ड कायम करण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय महत्त्वाचा असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) २०१५ च्या इंडियन पॅनोरमा विभागासाठी या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. 

Nov 3, 2015, 01:34 PM IST

दिवाळीचं खास आकर्षण... कट्यार काळजात घुसली

दिवाळीचं खास आकर्षण... कट्यार काळजात घुसली

Oct 30, 2015, 12:03 PM IST

कट्यार काळजात घुसली

कट्यार काळजात घुसली

Oct 21, 2015, 06:41 PM IST

'कट्यार काळजात घुसली'चा ट्रेलर लॉन्च, काळजाला भिडणारा चित्रपट

'सूर निरागस हो' हे फिल्म रिलीजपूर्वीच जबरदस्त हिट झालेलं गाणं 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटातील आहे. अभिनयात पहिलं पाऊल टाकणाऱ्या शंकर महादेवन यांनी चित्रपटात पंडितजींची भूमिका साकारलीय. चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालाय. 

Oct 21, 2015, 04:09 PM IST