कन्नड

व्हिडिओ : आर्ची पुन्हा एकदा... पण, कन्नडमध्ये!

नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि रिंकु राजगुरुची प्रमुख भूमिका असलेला सैराट या गाजलेल्या सिनेमाचा कन्नड रिमेक लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. मनसू मलिगे असं या कन्नड सिनेमाचं नाव असून या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. 

Feb 25, 2017, 04:55 PM IST

'तुझ्यात जीव रंगला' मालिका आता कन्नडमध्ये

'सैराट' हा मराठी सिनेमा दक्षिणेकडील भाषेत रिलीज झाला. मराठीतील ही घौडदौड सुरुच आहे. आता झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका कन्नड भाषेत डबिंग करण्यात आली आहे.

Feb 25, 2017, 04:06 PM IST

व्हिडिओ : 'झिंगाट' कन्नडमध्ये ऐका आणि सैराट व्हा!

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा बहुचर्चित चित्रपट 'सैराट' आता कन्नडमध्येही येतोय, हे एव्हाना तुम्हाला समजलंच असेल... त्यासाठी तुम्ही उत्सुकही असाल... पण, कन्नड सिनेमातल्या 'झिंगाट' गाण्यानं ही प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढवलीय. 

Feb 22, 2017, 08:33 PM IST

कन्नड 'सैराट'चं पोस्टर लॉन्च

सैराट चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला. याच सैराटचा आता कन्नडमध्ये रिमेक होत आहे.

Feb 22, 2017, 01:45 PM IST

सैराटची आर्ची सध्या काय करतेय...

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरला. २०१६चे वर्ष खऱ्या अर्थाने सैराटने गाजवले. 

Jan 5, 2017, 12:51 PM IST

झिंग झिंग झिंगाट गाणे कन्नडमध्ये

नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या सैराट चित्रपटाची कथा, नायक-नायिका, गाणी या सर्वांनीच प्रेक्षकांना वेड लावले. 

Jul 22, 2016, 01:14 PM IST

कन्नड सैराटमध्ये रिंकूच साकारणार अर्चीची भूमिका ?

सैराट हा सिनेमा आता कन्नड भाषेत बनणार

Jul 15, 2016, 07:31 PM IST

'सैराट'मधील आर्ची-परशाला पाहण्यासाठी गर्दी करणाऱ्या चाहत्यांना धक्काबुक्की

कन्नडमध्ये 'सैराट'मधील आर्ची-परशाला पाहण्यासाठी गर्दी करणाऱ्या चाहत्यांना धक्काबुक्की झालेय. शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या खासगी सुरक्षा रक्षकांनी ही धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात येत आहे.

Jun 18, 2016, 04:51 PM IST

एका शाळेत ट्रॅक्टर घुसले

एका शाळेत ट्रॅक्टर घुसले 

Sep 22, 2015, 04:29 PM IST

एका शाळेत ट्रॅक्टर घुसले

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड गावात एका शाळेत पहिलीच्या वर्गात चक्क टँक्टर घुसले. 

Sep 22, 2015, 02:34 PM IST

औरंगाबादच्या २५ गावांना पुराचा वेढा

औरंगाबादच्या २५ गावांना पुराचा वेढा

Sep 18, 2015, 06:04 PM IST

गाव तिथे २४ तास : सैनिकांचं गाव 'आडगाव'

सैनिकांचं गाव 'आडगाव'

Mar 28, 2015, 10:22 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघ - कन्नड

 मनसेला रामराम ठोकून शिवसेनेचा धनुष्य हाती घेणारे हर्षवर्धन जाधव यांचा कन्नड मतदारसंघ म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील एक महत्वाची लढत.

Oct 7, 2014, 09:06 PM IST