कबीर खान

पाकिस्तानी चित्रपट करायला बमन इराणींचा नकार

अभिनेते बमन इराणी यांनी पाकिस्तानी चित्रपटामध्ये काम करायला नकार दिला आहे. 

May 27, 2016, 04:14 PM IST

पाकिस्तानात दिग्दर्शक कबीर खानशी असभ्य वर्तन, उगारला बूट

 बजरंगी भाईजानचे दिग्दर्शक कबीर खानसोबत पाकिस्तानच्या एअरपोर्टमध्ये असभ्य वर्तन करण्यात आले. 

Apr 27, 2016, 10:47 PM IST

हर्षाली मल्होत्रा आणि कबीर खानचा गौरव

सलमान खानचा सुपर हिट ठरलेला सिनेमा बजरंगी भाईजानचे दिग्दर्शक कबीर खान, आणि बालकलाकार हर्षाली मल्होत्रा यांना इंडियन टेलिव्हिजनचा अॅकेडमीचा (ITA)अवॉर्ड मिळाला आहे. 

Sep 7, 2015, 10:54 PM IST

VIDEO : सैफ - कतरीनाच्या 'फॅन्टम'चा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता सैफ अली खान आणि कतरीना कैफ यांच्या बहुचर्चित 'फॅन्टम'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

Jul 25, 2015, 05:52 PM IST

व्हिडिओ: 'बजरंगी भाईजान' पाहून 'ती' हमसून-हमसून रडली

सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान'चा जलवा अजूनही कायम आहे. या चित्रपटानं लहान मुलांचंही मन जिंकलंय. नुकताच चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ लिंक शेअर केलीय. 

Jul 24, 2015, 12:27 PM IST

व्हिडिओ: सलमानच्या बहुप्रतिक्षित 'बजरंगी भाईजान'चा ट्रेलर लॉन्च!

शाहरुख खाननं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अचानक सलमानच्या बजरंगी भाईजानच्या फर्स्ट लूकचं पोस्टर लॉन्च केल्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालाय. बजरंगी भाईजानची प्रतीक्षा सलमानचे सर्वच फॅन्स करत आहेत.

Jun 18, 2015, 05:36 PM IST

'बजरंगी भाईजान'च्या दिग्दर्शकाला ह्रदयविकाराचा झटका

सलमान खान संबधीत 'हिट अॅन्ड रन' केसच्या निकालापूर्वीच 'बजरंगी भाईजान'चे दिग्दर्शक कबीर खान यांना ह्रदयविकारचा झटका आल्याची माहिती आहे.

May 6, 2015, 02:12 PM IST

`एक था टायगर`च्या निर्माता-दिग्दर्शकांवर गुन्हा दाखल

सलमान खानच्या ‘एक था टायगर’ सिनेमावरून पुन्हा वाद सुरू झाला आहे. मुंबई पोलिसांनी सिनेमाचे निर्माते आदित्य चोप्रा, दिग्दर्शक कबीर खान यांच्यासह ४ जणांवर कॉपी राईट कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Sep 12, 2012, 04:45 PM IST

येतोय... एक दबंग ‘टायगर’

दबंग सलमान खान आता ‘टायगर’च्या रुपात त्याच्या चाहत्यांना भेटायला येतोय. नुकताच त्याच्या आगामी चित्रपट ‘एक था टायगर’ चा प्रोमो ऑनलाईन आला आहे.

May 11, 2012, 02:45 PM IST