कर्करोग

सावधात ! नेहमीच्या सवयीतील या '5' गोष्टी नकळत वाढवतात कॅन्सरचा धोका

कधी मज्जा म्हणून असेल तर कधी ताण, झोप यांना पळवून लावण्यासाठी तुम्ही टपरीवर चहा पिता.

Jul 4, 2018, 07:40 PM IST

कॅन्सरचा धोका दूर ठेवण्यासाठी आहारात हवेच हे '5' पदार्थ

कॅन्सर हा एक दुर्धर आजार आहे. 

Jul 4, 2018, 05:23 PM IST

सोनाली बेंंद्रे सामना करत असलेला High Grade Cancer म्हणजे नेमके काय ?

बुधवारी अभिनेत्री सोनाली बेंद्रेने सोशलमीडियावर केलेल्या पोस्टमुळे बॉलिवूडसोबतच तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. 

Jul 4, 2018, 02:53 PM IST

अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर

काही दिवसांपूर्वी अभिनेता इरफान खानपाठोपाठ आता अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर असल्याची माहिती समोर आली आली. 

Jul 4, 2018, 01:02 PM IST

इरफाननंतर हा अभिनेताही सापडला कॅन्सरच्या तावडीत

सोशल मीडियावर सर्वात जास्त अॅक्टिव्ह असणाऱ्या यादीत वादग्रस्त अभिनेता कमाल राशिद खान यानं आपल्या एका नव्या पोस्टनं पुन्हा एकदा अनेकांना आपली नोंद घ्यायला लावलंय. 

Apr 4, 2018, 08:09 PM IST

नाबाद १००: साठाव्या वर्षी झाला कॅन्सर; पण, मृत्यूवरही केली मात

 बदलत्या जीवनशैलिचा विचार करता तर, अनेक जण साठाव्या वर्षीच वैकुंटाचा रस्ता धरतात. पण....

Feb 13, 2018, 04:24 PM IST

अंड्याचा 'हा' भाग ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करायला फायदेशीर !

कॅन्सर जडण्यामागे अनेक कारणं कारणीभूत असली तरीही त्यापासून बचाव करण्यासाठी काही खबरदारी घेणं आवश्यक आहे. आहारात, व्यायामात केलेले बदल कॅन्सरचा धोका कमी करण्यास फायदेशीर ठरतात.

Feb 2, 2018, 07:13 PM IST

मुंबई | हितगूज | मोठ्या आतड्यांचा कर्करोग, सविस्तर माहिती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 9, 2018, 04:15 PM IST

नेहमीच्या आहारातील हे 5 पदार्थ वाढवतात कॅन्सरचा धोका

कॅन्सर  या आजाराच्या नावानेच अनेकजण घाबरतात.

Dec 18, 2017, 10:39 PM IST

सतत लांबचा विमानप्रवास करणं ठरू शकते या 'दुर्धर आजाराचे' कारण

जगभरात फिरावं, विमानप्रवास करावा,  अशी अनेकांची इच्छा असते. मात्र कामा निमित्त किंवा हौसेपोटी अशाप्रकारे सतत लांबचा विमानप्रवास करणं आरोग्याला त्रासदायक ठरत आहे.  

Dec 12, 2017, 06:13 PM IST

हितगुज । डॉ. प्रदीप महाजन । कर्करोग आणि मधूमेहावर सजीव औषधी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 6, 2017, 06:24 PM IST

आसाम | पाप केल्यामुंळे होतो कॅन्सर: आरोग्यमंत्री

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 23, 2017, 02:15 PM IST

पाप केल्यामुंळे होतो कॅन्सर: आरोग्यमंत्री

आसामचे आरोग्यमंत्री हिमांताबिस्व शर्मा यांनी आपल्या अजब तर्कट मांडत बुद्धीचे दर्शन घडवले आहे. शर्मा यांनी म्हटले आहे की, पूर्व आणि वास्तव जीवनात केलेल्या पापामुळे कॅन्सरसारख्या रोगाचा सामना करावा लागतो. या विधानामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.

Nov 22, 2017, 11:24 PM IST

लहान मुलांमध्ये वाढतयं तंबाखूचं व्यसन

देशातील मुलांमध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे वाढत असलेले व्यसन काळजी करायला लावणारे आहे.

Nov 15, 2017, 12:38 PM IST