पाकिस्तानच्या सरफराज अहमदची जीभ घसरली, आफ्रिकेच्या खेळाडूवर वर्णभेदी टिप्पणी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये पाकिस्तानचा ५ विकेटनं पराभव झाला.
Jan 23, 2019, 04:41 PM IST#ICCAwards : सब अवॉर्ड्स लेगा ये तेरा कोहली....! सोशल मीडियावर मीम्सना उधाण
वार्षिक पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली.
Jan 23, 2019, 12:34 PM ISTआयसीसीच्या वनडे आणि टेस्ट टीम ऑफ द ईयरचा विराट ठरला कर्णधार
विराट कोहलीचा कर्णधार होण्याचा बहुमान
Jan 22, 2019, 11:57 AM ISTस्पिनरऐवजी फास्ट बॉलर खेळवण्याचा डाव भारतावरच उलटला
भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.
Dec 16, 2018, 06:31 PM ISTऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणतो टॉस गमावणंच फायद्याचं
भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शुक्रवार १४ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.
Dec 13, 2018, 07:02 PM ISTऑस्ट्रेलियाचा माझा शेवटचा दौरा, जीव तोडून खेळणार- ईशांत शर्मा
भारतीय टीम गुरुवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. २१ नोव्हेंबरपासून भारताच्या या दौऱ्याला सुरुवात होईल.
Nov 17, 2018, 08:00 PM IST२१ नोव्हेंबरपासून भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, पाहा वेळापत्रक आणि टीम
ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच टेस्ट सीरिज जिंकण्याच्या उद्देशानं भारतीय टीम मैदानात उतरेल.
Nov 17, 2018, 06:01 PM ISTवेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२०साठी भारतीय टीमची घोषणा
वेस्ट इंडिज आणि भारतामधली पहिली टी-२० मॅच थोड्याच वेळात कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानात खेळवण्यात येणार आहे.
Nov 4, 2018, 04:36 PM ISTकोहलीचं हैदराबादमध्ये आणखी एक रेकॉर्ड, मिसबाहला मागे टाकलं
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहलीनं ४५ रनची खेळी केली.
Oct 14, 2018, 11:04 PM ISTआशिया कपमध्ये भारतासमोर कमजोर हाँगकाँगचं आव्हान
आशिया कपमध्ये भारताला सलामीच्या लढतीत हाँगकाँगचं आव्हान मोडित काढावं लागणार आहे.
Sep 17, 2018, 10:01 PM ISTम्हणून कर्णधारपद सोडलं, धोनीचा खुलासा
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं कर्णधारपद का सोडलं याचा खुलासा केला आहे.
Sep 13, 2018, 07:09 PM ISTविजय हजारे ट्रॉफीसाठी अजिंक्य रहाणेकडे मुंबईचं कर्णधारपद
भारतीय टेस्ट टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला नवी जबाबदारी मिळाली आहे.
Sep 13, 2018, 05:37 PM ISTपत्रकाराच्या त्या प्रश्नावर भडकला विराट
इंग्लंडविरुद्धच्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा ४-१नं पराभव झाला.
Sep 13, 2018, 05:08 PM ISTमला माफ करा, पण बंदी घालू नका-विराट कोहली
भारताचा कर्णधार विराट कोहलीचं मॅच रेफ्रींना आवाहन
Sep 5, 2018, 07:07 PM IST