कर्नाटक पोलीस

Border Dispute : सीमावादावर राजकार तापलं, आंदोलक आणि कर्नाटक पोलिसांमध्ये झटापट

कर्नाटक सरकारकडून बेळगावात कलम 144 लागू, अमित शहा यांच्या तहाला कर्नाटक सरकारकडून हरताळ, विधानसभेतही उमटले पडसाद

Dec 19, 2022, 11:28 AM IST

कर्नाटक पोलीस अरेरावी आणि वाद, पुण्यात उमटलेत पडसाद

कर्नाटक सरकारच्या बसेस पुण्यातून हद्दपार करण्यात आल्या आहेत. 

Jan 18, 2020, 01:55 PM IST

राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांकडून अटक

महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची कर्नाटक पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे. 

Jan 17, 2020, 05:48 PM IST

कर्नाटक पोलीस मुंबईत, श्रीमंत पाटील यांच्या भेटीला काँग्रेस नेते

  कर्नाटकचे आमदार श्रीमंत पाटील यांचा जबाब नोंदवण्यासाठी कर्नाटक पोलीस मुंबईत आले.

Jul 19, 2019, 01:46 PM IST

मराठी भाषिकांवर येळ्ळूरमध्ये कर्नाटक पोलिसांची दडपशाही

सीमावर्ती भागातल्या येळ्ळूरमध्ये कर्नाटक पोलिसांची दडपशाही सुरुच आहे. या भागातला मराठी फलक आज सकाळी पोलिसांनी काढला होता. आता त्यापाठोपाठ घरात घुसून मराठी भाषिकांना पोलिसांनी मारहाण केल्याचं धक्कादायक वृत्त हाती येतंय.

Jul 27, 2014, 09:43 AM IST