पेट्रोल-डिझेल एकाच दरात मिळण्याची शक्यता
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या वाहनचालकांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे.
Sep 15, 2017, 10:35 AM ISTअशा प्रकारे ३१ रुपयांचं पेट्रोल तुम्हाला मिळतयं ७९ रुपयांत
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. मात्र, पेट्रोल आणि डिझेलसाठी तुम्हाला इतके रुपये का द्यावे लागतात यासंदर्भात आज आम्ही तुम्हाला काही सांगणार आहोत.
Sep 14, 2017, 09:14 AM ISTFDवरचे व्याज खाऊन टॅक्स चुकवणारे आयकर विभागाच्या रडारवर
सावधान..! तुम्ही जर फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफडीवर गलेलठ्ठ व्याज घेत असाल. तर, तुम्हाला त्या पटीत टॅक्सही पे करावा लागतो. तुम्ही जर तो करत नसाल तर वेळीच सावध व्हा. आयकर विभाग तुमच्यावर नजर ठेऊन आहे.
Aug 28, 2017, 09:26 PM ISTकॅंटोन्मेंटच्या हद्दीत वाहन प्रवेश कराची वसुली पुन्हा सुरु
देशात जीएसटी लागू होताच पुण्यातील कॅंटोन्मेंट बोर्डाचा वाहन प्रवेश कर बंद झाला होता. मात्र तो केवळ तात्पुरता दिलासा ठरलाय.
Aug 5, 2017, 06:14 PM ISTजीएसटीमुळे वाहन नोंदणीवरचा कर वाढला
वाहन नोंदणीवरचा कर २ टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली.
Jul 3, 2017, 06:00 PM ISTमुंबई - कराच्या पैशाने नाट्यगृह सुधारणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2017, 03:40 PM ISTGST : पाहा कोणत्या वस्तूंवर किती टॅक्स
देशात GST कर प्रणाली लागू झाली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीचं लोकार्पण करण्यात आलं.
Jul 1, 2017, 07:37 AM ISTजीएसटी : वस्तू आणि सेवा कर
वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांवर 5, 12, 18 आणि 28 टक्के अशा वेगवेगळे स्लॅबमध्ये कर लागेल
Jun 30, 2017, 04:05 PM ISTबीबरच्या कार्यक्रमातून महाराष्ट्र सरकारची बक्कळ कमाई!
आंतरराष्ट्रीय पॉप स्टार जस्टिन बीबरच्या कॉन्सर्टची त्याच्या फॅन्समध्ये जबरदस्त क्रेझ दिसून आली. 10 मे रोजी नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या या कॉन्सर्टसाठी जवळपास 50 हजार लोक दाखल झाले होते.
May 13, 2017, 06:00 PM ISTआजपासून काय स्वस्त, काय महाग : बँक खातेदार, करदात्यांसाठी काय नवीन?
ग्राहकांसाठी नवीन आर्थिक वर्षांची सुरुवात आजपासून होत आहे. १ एप्रिल अनेक नवीन गोष्टी बऱ्या वाईट आहेत. आजपासून काय स्वस्त होणार आणि महाग होणार, टॅक्समध्ये सुटसुटीतपणा तर पैसे ठेवी व्याज दरात कपात होणार आहे.
Apr 1, 2017, 08:27 AM IST१ एप्रिलपासून बदलणार इन्कम टॅक्सचे १० नियम
नवीन आर्थिक वर्षात सामान्य माणसांच्या संबंधीत काही नियमांमध्ये बदल होणार आहेत.
Mar 27, 2017, 08:16 PM ISTएक एप्रिलपासून काय होणार महाग आणि काय स्वस्त
पुढील आर्थिक वर्षाचा प्रारंभ झाला म्हणजे येत्या १ एप्रिलपासून आपल्या गरजेच्या आणि ऐशोआरामाच्या वस्तू महाग होणार आहे.
Mar 27, 2017, 06:57 PM ISTतमिळनाडूत २४६ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत जमा
आठ नोव्हेंबरला झालेल्या नोटाबंदीनंतर देशभरातील लोकांनी आपल्याकडील जुन्या नोटा तर काहींनी बेहिशेबी पैसा बॅंकांमध्ये जमा केला, तरीही आज अनेकांकडील काळे धन अजून बाहेर पडलेले नाही.
Mar 27, 2017, 05:23 PM ISTपाहा, यंदाच्या अर्थसंकल्पानुसार तुम्हाला किती टॅक्स भरावा लागणार...
संसदेत अर्थसंकल्प 2017-18 मांडताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सामान्यांना मोठा दिलासा दिलाय. सध्याच्या करप्रणालीमुळे चुकवेगिरी न करता प्रामाणिकपणे भरणाऱ्यांवर आणि पगारदारांवर टॅक्सचा भार पडत असल्याचं नमूद करत जेटली यांनी करप्रणालीत काही महत्त्वाचे बदल केलेत. तर तीन लाखांवरील रोख व्यवहारांवर बंदी घालण्यात आलीय.
Feb 1, 2017, 01:26 PM ISTराज्यात देशी दारुचा 'झिंग झिंग झिंगाट'?
विषारी दारुला आळा घालण्याच्या नावाखाली देशी दारू स्वस्त करण्याची तयारी सरकारनं चालवलीय. देशी दारूवरील कर कमी करून ती स्वस्त करण्यात येणार असल्याचं समजतंय. मात्र पुढचा धोका ओळखून आतापासूनच जोरदार विरोधही सुरू झालाय.
Jan 17, 2017, 11:13 PM IST