बॅडन्यूज... १ जूनपासून तुमच्या खिशावर पडणार ताण...
एक जूनपासून आता हॉटेलचे खाणे, मोबाईलवर बोलणे, विमानाने आणि रेल्वेने फिरणे या सर्व सेवा होणारेत महाग. कृषि कल्याण (केकेसी) उपकरमध्ये अर्ध्या टक्क्याने वाढ झाल्याने या सर्व सेवा महागणार आहेत. केकेसी आता १५ टक्के होणार आहे.
May 31, 2016, 04:00 PM ISTगुडन्यूज, पीएफ'मधून ५० हजार काढण्यावर कर नाही!
भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफमधून (PF) ५o हजार रुपये काढल्यास त्यावर १ जूनपासून मुळातून प्राप्तीकर (टीडीएस) कपात केली जाणार नाही. या निर्णयामुळे ईपीएफओच्या सदस्य असलेल्या कर्मचार्यांना दिलासा मिळणार आहे.
May 31, 2016, 10:05 AM ISTआयसीसने वाढवले लहान गोष्टींवर दंड
आयसीसकडील पैसे आता संपत चालले आहेत, आयसीस आर्थिक समस्यांचा सामना करत असल्याचं दिसतंय, कारण आयसीसच्या नव्या करप्रणालीनुसार, दाढी कापल्यास १०० डॉलर आणि फिट कपडे घातल्यास २५ डॉलरचा दंड लावण्यात येणार आहे.
May 30, 2016, 05:24 PM ISTफेसबुक पोस्टवर इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांची नजर
फिरायला गेल्यावर फोटो काढा हा... असे आधी सांगितले जायचे पण आता मात्रा फोटा काढा आणि फेसबुकवर अपलोड करा हा असे ऐकायला मिळते.
May 22, 2016, 02:05 PM ISTकेवळ एक टक्का लोक भरतात टॅक्स
देशातील एकुण लोकसंख्येपैकी केवळ एक टक्काच लोक कर भरत असल्याचं समोर आलंय.
May 2, 2016, 11:02 AM ISTटॉप १० : भारतातील सर्वात जास्त कर भरणारे राज्य
भारतातील सर्वात जास्त कर भरणारे राज्य
May 1, 2016, 04:20 PM ISTएक्साईज विरोधात कोल्हापूरच्या ज्वेलर्स दुकानदारांचा मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2016, 08:22 PM ISTइपीएफवरील कर जेटलींनी घेतला मागे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2016, 01:13 PM IST‘ईपीएफ’वरील कर प्रस्ताव मागे, जेटलींची लोकसभेत घोषणा
प्रखर विरोधानंतर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या एकूण रकमेपैकी ६० टक्के रकमेच्या व्याजावर कर लावण्याचा प्रस्ताव अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मंगळवारी मागे घेतला.
Mar 8, 2016, 01:00 PM IST'आम्ही कर भरणार नाही'; करदात्यांच्या नव्या संघटनेची घोषणा
मुंबई : भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलनाच्या महाराष्ट्रातील नेत्या अंजली दमानिया आणि इंग्रजी रंगभूमीवरील प्रसिद्ध कलाकार अॅलेक पदमसी एकत्र येऊन एक अनोखे आंदोलन करणार आहेत.
Feb 9, 2016, 11:00 AM IST...तर कर भरायचा की नाही हे नागरिकांनीच ठरवावं, हायकोर्टाचा इशारा
...तर कर भरायचा की नाही हे नागरिकांनीच ठरवावं, हायकोर्टाचा इशारा
Feb 3, 2016, 09:26 PM ISTदवंडी पिटवून केली कर चुकव्यांकडून वसुली
ठाणे : तुम्ही टॅक्स भरला नाही, तर सरकार काय करेल?
Jan 29, 2016, 11:57 AM ISTसमोसा खात असाल तर तुम्ही चैन करताय!
पटना : बिहारमध्ये समोसा खायचा असल्यास आता कर भरावा लागणार आहे....
Jan 14, 2016, 12:50 PM ISTएप्रिलपासून झोपडी धारकांनाही भरावा लागणार 'प्रॉपर्टी टॅक्स'
झोपडपट्ट्यांयमध्ये राहणाऱ्या लोकांनाही एप्रिल महिन्यापासून प्रॉपर्टी टॅक्स (मालमत्ता कर) भरावा लागणार आहे. झोपडपट्टी धारकांना वार्षिक ४८०० रुपयांपासून ३१,५०० रुपयांपर्यंत प्रॉपर्टी टॅक्स भरावा लागू शकतो.
Jan 13, 2016, 02:37 PM ISTझी हेल्पलाईन : कराच्या पैशातून सत्ताधाऱ्यांचा विकास ?
कराच्या पैशातून सत्ताधाऱ्यांचा विकास ?
Jan 9, 2016, 09:40 PM IST