कांटे की टक्कर

हैदराबाद महापालिका निवडणुकीत BJP आणि MIM यांच्यात कांटे की टक्कर

हैदराबाद महापालिका निवडणुकीचा निकाल (Hyderabad GHMC Election Results 2020)

Dec 4, 2020, 07:05 PM IST

IPL 2020: बंगळुरु आणि हैदराबाद मध्ये आज 'कांटे की टक्कर'

आज पराभूत झालेला संघ आयपीएलमधून होणार बाहेर...

Nov 6, 2020, 04:15 PM IST

IPL 2020: दिल्ली आणि बंगळुरु मध्ये नंबर 2 साठी कांटे की टक्कर

दिल्ली आणि बंगळुरु मध्ये आज रंगणार सामना

Nov 2, 2020, 03:47 PM IST

IPL 2020: आज दिल्ली आणि पंजाबमध्ये कांटे की टक्कर

आजचा सामना कोण जिंकणार?

Oct 20, 2020, 04:35 PM IST

उत्तर मुंबई मतदारसंघात पूनम महाजन विरुद्ध प्रिया दत्त यांच्यात कांटे की टक्कर

सिद्धिविनायकाचं दर्शन घेत पूनम महाजनांनी भरला उमेदवारी अर्ज

 

Apr 5, 2019, 07:01 PM IST

भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये कांटे की टक्कर, असा असणार भारतीय संघ

विराट कोहली पुढे असणार मोठं आव्हान...

Jul 12, 2018, 11:14 AM IST

टेनिसप्रेमी ग्रास कोर्टवर अनुभवणार कांटे की टक्कर

टेनिस सीझनमधील चार ग्रँडस्लॅमपैकी अतिशय प्रतिष्ठेची समजल्या जाणा-या विम्बल्डनमध्ये टेनिसपटूंचा चांगलाच कस लागणार आहे. जोकविचचं आव्हान मोडण्यासाठी मरे आणि फेडरर प्रयत्नशील असेल. तर सेरेना आपलं 22 वं ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या उद्देशआनचं टेनिसकोर्टवर उतरेल. 

Jun 26, 2016, 10:23 PM IST

मुंबईचा पुण्यावर दणदणीत विजय

आयपीएल सीजन ९ मध्ये पुणे आणि मुंबई या दोघांमध्ये राज्यातील शेवटची मॅच रंगली. ८ सामन्यांपैकी ६ सामन्यांमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सला पराभव स्विकारावा लागला.

May 1, 2016, 06:12 PM IST

आयपीएलमध्ये पुणे आणि मुंबईत 'कांटे की टक्कर'

आयपीएल सामन्यांना आजपासून सुरुवात

Apr 9, 2016, 06:27 PM IST

दिलवाले-बाजीरावमध्ये 'कांटे की टक्कर'

दिलवाले आणि बाजीराव मस्तानी या दोन्ही चित्रपटांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली आहे. कोण जास्त कमाई करेल यावरही रोज चर्चा होत असतात पण आता  दोन्ही चित्रपटांच्या कमाईमध्ये 5 कोटींचा फरक आहे.

Jan 2, 2016, 04:30 PM IST