कार्यालय

विधानसभेने थांबवला २१ आमदारांचा पगार

लाभाच्या पदावर असल्याच्या कारणावरून कर्नाटक विधानसभेने तब्बल २१ आमदारांचे पगार थांबविण्याचे आदेश सोमवारी दिले. राज्या सचिवालयाच्या अकाऊंट विभागाने हे आदेश दिले आहेत. विशेष असे की, पगारासोबतच आमदारांना मिळणारे भत्तेही थांबविण्याचे आदेश आहेत.

Sep 26, 2017, 11:14 AM IST

घाटकोपर भाजप कार्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांचं धरणे आंदोलन

युवक काँग्रेसच्या नेत्यांनी घाटकोपरच्या भाजपच्या जिल्हा कार्यालयात घुसुन फुल फेको आंदोलन केलं.. गुजरातमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. याच्या निषेधार्थ आज युवक काँग्रेसनं हे आंदोलन केलं.

Aug 5, 2017, 08:31 PM IST

सीपीएम कार्यालयाबाहेर सीताराम येचुरींना धक्काबुक्कीचा प्रयत्न

सीपीएम नेते सीताराम येचुरी यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

Jun 7, 2017, 06:28 PM IST

मनपा कार्यालयावर सौरऊर्जा प्रकल्प

मनपा कार्यालयावर सौरऊर्जा प्रकल्प

Jun 6, 2017, 09:21 PM IST

लेडीज स्पेशल : कार्यालयात विनयभंगाची तक्रार रजा

कार्यालयात विनयभंगाची तक्रार रजा

Mar 21, 2017, 04:30 PM IST

आरएसएसच्या कार्यालयावर बॉम्बहल्ला

केरळच्या कलाच्चीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी क्रूड बॉम्बने हल्ला केल्याची घटना समोर आलीय. 

Mar 3, 2017, 10:46 AM IST

भाजप आमदाराच्या कार्यालयाची तोडफोड

औरंगाबादमध्ये भाजप आमदार अतुल सावे यांच्या बजरंग चौक इथल्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. पँथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केल्याचा आरोप अतुल सावे यांनी केलाय. 

Feb 16, 2017, 10:31 PM IST

बंडोपाध्याय अटकेत... भाजपा कार्यालयाची तोडफोड

बंडोपाध्याय अटकेत... भाजपा कार्यालयाची तोडफोड 

Jan 3, 2017, 11:39 PM IST

भाजपच्या कार्यालयावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा हल्ला

पश्चिम बंगालमधल्या रोज व्हॅली चिट फंड प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतले नेते सुदीप बंडोपाध्याय यांना अटक झाली आहे.

Jan 3, 2017, 11:10 PM IST

युवासेना कार्यकर्त्यांनी फोडलं आमदार रवी राणांचं कार्यालय

शिवसेनेच्या युवा सेना कार्यकर्त्यांनी आमदार रवी राणा यांचं बडनेरामधली कार्यालयाची तोडफोड केली आहे.

Dec 26, 2016, 08:16 PM IST

आदिवासी विकास आयुक्त कार्यालयाचा कारभार पुन्हा वादात

आदिवासी विकास आयुक्त कार्यालयातला अनागोंदी कारभार आणि घोटाळ्यांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आधी रेनकोट खरेदी, नंतर स्वेटर खरेदी यातल्या घोटाळयांनंतर, आता आदिवासी विकास विभागाचं नाईट ड्रेस खरेदी प्रकरणही संशयाच्या भोव-यात सापडलं आहे. 

Dec 20, 2016, 06:32 PM IST

कडोंमपा कार्यालयात कर्मचाऱ्यांचाच 'झिंग झिंग झिंगाट'!

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात चक्क दारूची पार्टी सुरु असल्याचा प्रकार समोर येतोय.

Oct 18, 2016, 10:25 AM IST