सोशल मीडियामध्ये या पोस्टवरुन रंगलीये चर्चा
भारतात नोटांवर लिहिण्याची लोकांची सवय फार जुनी आहे. अनेकदा लोक काही ना काही नोटांवर लिहितात. मात्र देशभरात नोटबंदीचे वातावरण असतानाच नोटांबाबतची ही पोस्ट खूप व्हायरल होतेय. अनेक नोटांवर एक वाक्य लिहिलेले आढळतेय ते म्हणजे सोनम गुप्ता बेवफा है.
Nov 14, 2016, 01:27 PM ISTलवकरच मायक्रो ATM ची सुविधा होणार उपलब्ध - अर्थ सचिव
नोटांवरील बंदीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देणाऱ्या अनेक घोषणा अर्थ सचिव शक्तीकांता दास यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केल्या. तसेच काल रात्री पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या बैठकीत कॅशच्या उपलब्धतेबाबत चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले.
Nov 14, 2016, 12:13 PM IST24 नोव्हेंबरपर्यंत 500, 1000च्या जुन्या नोटा वापरता येणार
नोटेवरील बंदीबाबत सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी. सरकारी रुग्णालयं, टोलनाके, पेट्रोलपंप याठिकाणी 500 आणि 1000च्या जुन्या नोटा आता 24 नोव्हेंबरपर्यंत घेण्यात येणार आहेत.
Nov 14, 2016, 08:38 AM ISTनाशकात दीड वर्षात बनावट नोटा चलनात आणण्याच्या २१ घटना
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे देशभरात काळ्या पैशांची चर्चा सुरु आहे. बेहिशोबी पैशांबरोबरच बनावट नोटा चलनात आणण्याचे प्रकार उघडकीस आल्याने सरकारला हा निर्णय घ्यावा लागलाय. नाशिक शहरात गेल्या दीड वर्षात बनावट नोटा चलनात आणण्याच्या २१ घटना उघडकीस आल्यात.
Nov 13, 2016, 11:05 PM ISTमोदी यांच्या भूमिकेला आणखी थोडा वेळ द्या : डॉ. सुभाष चंद्रा
नोटबंदी संबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत त्यांना आणखी थोडा वेळ देण्याचं आवाहन, राज्यसभा खासदार डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी केले आहे.
Nov 13, 2016, 10:38 PM ISTगुडन्यूज, बॅंक आणि एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ
बॅंक आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी दिवसभर रांगा लावाव्या लागत होत्या. मात्र, हातात पैसे मर्यादीत पडत होते. आता केंद्रीय वित्त मंत्रालयाने पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ केली आहे.
Nov 13, 2016, 09:19 PM ISTनव्या नोटांची व्यवस्था का केली नाही, याचे मोदींनी गुपीत उघडले
केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द केल्यात. त्यानंतर देशात एकच धावपळ उडाली. कोणी याचे स्वागत केले तर कोणी याला कडाडून विरोध केला. जुन्या नोटा बदलण्यासाठी वेळ दिल्यानंतर बॅंकेत गर्दी होऊ लागली. मात्र, सरकारने नव्या नोटांची आधीच व्यवस्था का केली नाही, असा प्रश्न विचारणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिलेय.
Nov 13, 2016, 07:49 PM ISTनोट बदलण्यासाठी एक तरुणी आली आणि गर्दीने तिचे जीवनच बदलले
मध्य प्रदेशमध्ये कालापाठ येथे काही महिला भारतीय स्टेट बॅंकमध्ये आज शनिवारी दुपारी आपल्याकडील 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बदलण्यासाठी आल्या होत्या. यावेळी एक तरुणीही रांगेत उभी होती. त्यावेळी उपस्थित महिलांची नजर तिच्यावर पडली आणि चक्रेच फिरलीत.
Nov 13, 2016, 07:00 PM ISTनोट बंदी निर्णयाचे नागपुरात बैलगाडीवरून साखर वाटून स्वागत
केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बंदीविषयी घेतलेल्या निर्णयाचे उंट व बैलगाडीवरून साखर वाटून स्वागत करण्यात आले. नागपूर भाजपतर्फे बैलगाडीवरून साखर वाटप कार्यक्रमच आयोजन करण्यात आले होते.
Nov 13, 2016, 05:54 PM ISTकाळा पैशासंदर्भात मोदी सरकारने घेतलेल्या धोरणांवर काँग्रेसची जोरदार टीका
काळा पैशासंदर्भात केंद्रातील पंतप्रधान मोदी सरकारने घेतलेल्या धोरणांवर तसेच राज्यातील कारभारावर काँग्रेसने सडकून टीका केली. सहकार चळवळच मोडीत काढली गेली तर त्याचा फटका शेतकऱ्यांनाच बसेल, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.
Nov 13, 2016, 05:39 PM ISTसांगलीत कारमधून सात लाखांची रोकड जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2016, 04:00 PM ISTबँकेकडून मिळाली चक्क चिल्लर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2016, 03:57 PM ISTनाशिक : 2000च्या नव्या नोटेचं धक्कादायक वास्तव
Nov 13, 2016, 03:55 PM IST२०००च्या नव्या नोटेचे धक्कादायक वास्तव
पंतप्रधान मोदींनी ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर २००० आणि ५००च्या नव्या नोटा चलनात आल्या.
Nov 13, 2016, 03:09 PM ISTपुढचा सर्जिकल स्ट्राईक बेहिशेबी मालमत्ता बाळगणाऱ्यांवर!
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर आता बेहिशेबी मालमत्ता बाळगणाऱ्यांवर कारवाई होणार, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे.
Nov 13, 2016, 01:23 PM IST