किम जोंग उन

किम जोंग उनची जनरलला नरकापेक्षाही भयानक शिक्षा; मांस ओरबाडणाऱ्या पिरान्हा माशांच्या टँकमध्ये फेकलं अन्...

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन हा किती निष्ठूर आहे याचा प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. देशात सत्तापालट करण्याची योजना आखली जात असल्याची बातमी मिळताच किम जोंग उनने आपल्या जनरलला ठार केलं आहे. मात्र त्याने ज्याप्रकारे त्याची हत्या केली आहे, ते ऐकून तुमचाही थरकाप उडेल. 

 

Oct 17, 2023, 01:56 PM IST

ड्रोन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...; पुतिन यांनी आपल्या उत्तर कोरियाच्या मित्राला दिल्या जगावेगळ्या भेटवस्तू

kim jong un vladimir putin meeting : जवळपास आठवड्याभराच्या मुक्कामानंतर किम जोंग उत्तर कोरियात परतले. या दौऱ्यात त्यांनी पुतीन यांच्यासोबत 5 तासांची बैठकही घेतली. 

 

Sep 18, 2023, 11:49 AM IST

अशक्य! क्रूर शासक Kim Jong Un यांची लेक वयाच्या 12 व्या वर्षी हे काय करतेय? पाहा Photos

उत्तर कोरियाचे (North Korea) हुकूमशाह किम जोंग उन यांच्या मुलीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये पहिल्यांदाच लेक जगासमोर आली. पहिल्यांदाच ही चिमुकली तिच्या बाबांसोबत दिसली. चिमुरडीला अनपेक्षित ठिकाणी पाहून अनेकजण म्हणाजे... हे तर अशक्य!

Nov 25, 2022, 01:46 PM IST

किम जोंगनी का बदलला सुरक्षारक्षक आणि गुप्तचर प्रमुख?

संपूर्ण जगाला संभ्रमात टाकणारे उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांनी आपला सुरक्षारक्षक बदलला आहे. 

May 15, 2020, 05:45 PM IST

मी पुन्हा आलो! किम जोंग उन अखेर जनतेसमोर

यावेळी किम जोंग उन यांनी कारखान्यातील कर्मचाऱ्यांशी संवादही साधला.

May 2, 2020, 07:52 AM IST

ट्रेन, गाडी, बोट आणि पाणबुड्या, किम जोंगचं रहस्यमयी जग

किम जोंग उन यांचं गूढ आयुष्य

Apr 26, 2020, 06:18 PM IST

किम जोंग उन यांच्यानंतर कोण आहे उत्तर कोरियाचा दुसरा महत्वाचा चेहरा?

किम जोंग उन नंतर कोण होणार उत्तर कोरियाचा प्रमुख

Apr 21, 2020, 03:58 PM IST

उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांची प्रकृती चिंताजनक

ह्रदय शस्त्रक्रियेनंतर मृत्युशी झुंज सुरु असल्याचे वृत्त

Apr 21, 2020, 11:55 AM IST

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगचा अमेरिकेला गर्भित इशारा

कोरियन प्रदेशाच्या अण्वस्त्रमुक्तीसाठी चर्चा पुढे सरकावी, अशी किम जोंग यांची मागणी आहे

Dec 30, 2019, 10:21 PM IST

सार्वजनिक कार्यक्रमात पुन्हा दिसली हुकूमशहा किम जोंग उनची छोटी बहिण

किम यो जोंग सार्वजनिकरित्या दिसल्यानंतर मीडियाच्या बातम्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं आहे

Jun 4, 2019, 10:12 AM IST

सिंगापूर | किम आणि ट्रम्पच्या भेटीकडे लक्ष

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 11, 2018, 05:55 PM IST

डोनाल्ड ट्रंप यांना भेटण्यासाठी किम जोंग उन सिंगापूरमध्ये दाखल

ट्रम्प आणि किम यांच्या भेटीकडे साऱ्या जगाचं लक्ष

Jun 10, 2018, 06:57 PM IST

डोनाल्ड ट्रम्प यांचा हुकूमशहा किम जोंग उनला जोरदार झटका

यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम यांच्यासोबत होणार असलेल्या बैठकीला दुजोरा दिला होता

May 24, 2018, 08:43 PM IST