कुटुंब

पवारांच्या आशीर्वादानं तटकरे कुटुंबाचं मनोमिलन

शरद पवारांनी केलेल्या मध्यस्थीनंतर अखेर तटकरे कुटुंबीयांचं मनोमिलन झालंय.

Jan 18, 2017, 07:15 PM IST

अक्षय कुमार जंगलात करतोय मेडिटेशन, फोन, कुटुंबापासून दूर

बॉलिवूडचा खिलाडी सुपर स्टार अक्षय कुमार आता १५ दिवस आपल्या फॅनला सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देणार नाही. 

Jan 10, 2017, 06:44 PM IST

VIDEO : शिवस्मारकाच्या उद्घाटनाला अवतरली मराठेशाही

शिवकाळातील मराठेशाहीतील ऐतिहासिक महत्व असलेल्या 100 हून अधिक सरदार घराण्यांचे वंशज शिवस्मारकाच्या जलपूजनासाठीच्या कार्यक्रमासाठी सरकारकडून आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे बीकेसीत साक्षात मराठेशाही अवतरल्याचा भास होत होता यातल्या काही सरदार वंशजाशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी दिपक भातुसे यांनी...

Dec 24, 2016, 09:59 PM IST

VIDEO : शिवस्मारकाच्या उद्घाटनाला अवतरली मराठेशाही

शिवस्मारकाच्या उद्घाटनाला अवतरली मराठेशाही  

Dec 24, 2016, 08:27 PM IST

बोहल्यावर चढण्याआधीच आगीत तिची स्वप्न जळून खाक!

सायनमधील परमनगरमध्ये लागलेल्या आगीत शेकडो संसार उद्ध्वस्त झाले. जैसवार कुटुंबाला तर आता आपल्या मुलीचं लग्न कसं करावं? हा प्रश्न पडलाय. 

Dec 22, 2016, 07:01 PM IST

जयललिता यांच्यावर पुन्हा एकदा 'अंत्यसंस्कार'

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या पार्थिवाचं दफन करण्यात आल्यानंतर त्यांचे काही नातेवाईक नाराज होते. त्यामुळे, जयललिता यांच्यावर पुन्हा एकदा 'सांकेतिक अंत्यसंस्कार' करण्यात आले.

Dec 15, 2016, 10:36 AM IST

आंतरजातीय विवाहामुळे कुटुंबावर बहिष्कार, २७ लाखांचा दंड

पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात आजही जातपंचायतीचा जाच सुरूच आहे. संगमनेर तालुक्यातील तिरमली समाजाच्या एका कुटुंबाला जातीतून बहिष्कृत करत तब्बल २७ लाखांचा दंड ठोठावलाय. या प्रकरणी दहा पंचांविरोधात गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. 

Dec 7, 2016, 02:15 PM IST

शहिदाच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये वाढ

शहीद झालेल्या सैनिक आणि निमलष्करी जवानांच्या कुटुंबांच्या आर्थिक मदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

Dec 1, 2016, 11:19 AM IST

अक्षय कुमारची पुन्हा शहीदाच्या कुटुंबाला मदत

शेतकरी आणि लष्कराला मदत करून बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारनं त्याचं सामाजिक भान वारंवार दाखवून दिलं आहे.

Nov 26, 2016, 06:28 PM IST

'नेहरुंच्या काळात अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करतोय'

पाचशे आणि एक हजार रुपयांची नोट बंद करण्यावरून काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

Nov 14, 2016, 02:01 PM IST

सावजी ढोलकिया 300 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला घेऊन पिकनिकला

दिवाळीमध्ये कर्मचाऱ्यांना 400 घरं आणि 1260 कार देणारे गुजरातचे हिरा व्यापारी सावजी ढोलकियांनी कर्मचाऱ्यांना आणखी एक गिफ्ट दिलं आहे.

Nov 7, 2016, 10:24 PM IST

शहीद राजेंद्र तुपारे यांचं पार्थिव पुण्यात होणार दाखल

पूंछमध्ये झालेल्या गोळीबारात गेल्या १३ वर्षापासून देशाची सेवा बजावणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुपूत्र राजेंद्र नारायण तुपारे धारातीर्थी पडले.  

Nov 7, 2016, 09:08 AM IST

'सरकार म्हणजे फक्त स्वप्नांची मालिका अन् घोषणांचा पाऊस'

आत्महत्याग्रस्त शेतकरऱ्यांच्या कुटुंबाला एक लाख ऐवजी ५ लाख रूपये मदत देण्याचा कोणताही निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन नसल्याचं माहिती अधिकारात समोर आलंय. अशा प्रकारे राज्य सरकारनं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा चालवली असल्याचा आरोप, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय.

Nov 5, 2016, 07:25 PM IST

बच्चन कुटुंबियांची 'ऐ दिल है मुश्किल'वर बंदी

पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्यामुळे ऐ दिल है मुश्किल या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी मनसेनं केली होती, पण बच्चन कुटुंबियांची मात्र ऐ दिल है मुश्किल वरची अघोषित बंदी कायम आहे.

Nov 3, 2016, 10:49 PM IST