कुटुंब

लुटारुंचा एकाच कुटुंबातील ४ महिलांवर बलात्कार, कुटुंब प्रमुखाची हत्या

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातील यमुना एक्सप्रेसवेवर एका टोळक्याने एका कुटुंबाला लुटून त्याच कुटुंबातील ४ महिलांवर सामूहिक बलात्कार करून या कुटुंबातील प्रमुखाची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

May 25, 2017, 01:11 PM IST

जात-पंचायतीचा निर्णय : मुलीनं स्वत:च्या मर्जीनं लग्न केलं म्हणून...

मुलीने घरच्यांच्या इच्छेविरोधात समाजातीलच दुसऱ्या मुलाशी लग्न केल्याने पंचांनी सासरच्या कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यात घडलाय. पाच वर्षापूर्वी झालेल्या विवाहाची झळ या कुटुंबाला आता बसू लागली असून कुटुंबातील मुलामुलींचं लग्न होत नाहीत.

May 18, 2017, 07:34 PM IST

सिहाचं आख्ख कुटुंब हायवेवर आलं आणि...

 गुजरातमधील पिपावाव-राजुला महामार्ग म्हणजे सतत वर्दळीचा रस्ता..  गाड्यांची वेगवान वाहतूक सतत या महामार्गावर सुरु असते.

Apr 16, 2017, 02:34 PM IST

अक्षयच्या आयडियाला मोदी सरकारचा पाठिंबा, शहिदांना मिळणार मदत

शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी भारत के वीर नावाचं एक नवं पोर्टल सुरू करण्यात आलं.

Apr 9, 2017, 10:20 PM IST

लोणावळा दुहेरी हत्याकांड पीडितांच्या कुटूंबियांची मागणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 6, 2017, 12:45 PM IST

अल्पवयीन प्रेमी युगुलाचा कुटुंबाला संपवायचा घाट

प्रेमात आंधळे झालेल्या अल्पवयीन प्रेमीयुगुलाने विषप्रयोग करून संपूर्ण कुटुंबच संपवण्याचा घाट घातल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला. याप्रकरणी अल्पवयीन प्रेमियुगुलाला पोलिसांनी अटक करून, त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.

Apr 2, 2017, 09:06 PM IST

खिलाडी अक्षयची संवेदनशीलता, शहिदांच्या कुटुंबियांना मदत

बॉलीवूडचा खिलाडी नंबर वन आणि ऍक्शन हिरो अक्षय कुमारच्या संवेदनशीलतेचं आणखी एक उदाहरण समोर आलंय.

Mar 16, 2017, 10:15 PM IST

मुलगी झाली...अभिनंदन! हराळ कुटुंबाचं 'बेटी बचाव' अभियान

मुलगी झाली...अभिनंदन! हराळ कुटुंबाचं 'बेटी बचाव' अभियान

Mar 15, 2017, 08:55 PM IST

शहीद घाडगेंचं पार्थिव आज साताऱ्यात पोहचणार

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारातील शहीद साताऱ्यातील जवान दीपक जगन्नाथ घाडगे यांचे पार्थिव शुक्रवारी संध्याकाळपर्यंत साताऱ्यात पोहचण्याची शक्यता आहे. दिपक घाडगे यांच्यावर फत्यापूर गावात शनिवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.

Mar 10, 2017, 09:04 AM IST

शौचालयाचा 'बालहट्ट' पूर्ण करण्यासाठी दागिने ठेवले गहाण

आपल्या घरी शौचालय बांधा मी उघडयावर शौचाला जाणार नाही असा हट्ट, तिसरीत शिकणाऱ्या बुलढाण्यातल्या एका चिमुकलीने आपल्या पालकांकडे केला. मात्र केंद्र आणि राज्य सरकारचं हक्काचं अनुदान काही त्यांना त्यासाठी मिळू शकलं नाही. त्यामुळे अठराविश्व दारिद्र्य असलेल्या या कुटुंबाला दागिने गहाण ठेवावे लागलेत.

Mar 1, 2017, 02:01 PM IST

सचिन तेंडुलकरने मतदान केलं, तुम्ही केलं का?

भारतरत्न सचिन तेंडुलकरनं मतदानाचा हक्क बजावलाय. वांद्रेमधल्या मतदान केंद्रावर जाऊन सचिननं पत्नी डॉक्टर अंजलीसह मतदान केलं.

Feb 21, 2017, 05:18 PM IST

बीएसएफचा तो जवान गायब, कुटुंबाची कोर्टात धाव

व्हॉट्स अॅप या सोशल साईटवर निकृष्ठ अन्नाची तक्रार करणारे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान तेज बहादूर यादव गायब झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केलाय.

Feb 10, 2017, 11:24 AM IST

सुभाष भामरेंनी घेतली जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबियांची भेट

पाकिस्तानातून परतलेले जवान चंदू चव्हाण यांच्या कुटुंबियांनी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची भेट घेतली. 

Jan 23, 2017, 07:50 AM IST