कुमारस्वामी

कुमारस्वामींचा कर्नाटकात पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय

देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्यानंतर त्या किंमती कमी करण्यासाठी काही राज्य सरकार प्रयत्न करीत आहे.

Sep 17, 2018, 02:18 PM IST

केरळ: पूरग्रस्ताच्या मदतीवेळी पीडितांवर बिस्किटे फेकणाऱ्या मंत्र्यांवर टीकेची झोड (व्हिडिओ)

हा व्हिडिओ कर्नाटकमधील मंत्री एच डी रेवन्ना यांचा आहे. .

Aug 21, 2018, 09:38 AM IST
PT1M4S

बंगळुरू | मुख्यमंत्री कुमारस्वामींना अश्रू अनावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 15, 2018, 03:19 PM IST

कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसमध्ये वाद, कुमारस्वामींच्या बजेटवर काँग्रेस नेत्यांना आक्षेप

कर्नाटकमध्ये जेडीएस-काँग्रेस सरकारमधले मतभेद आता चव्हाट्यावर यायला लागले आहेत.

Jul 7, 2018, 06:44 PM IST

कर्नाटक : कुमारस्वामींच्या मंत्र्याला आवडत नाही इनोव्हा, फॉर्च्युनरची मागणी

मला इनोव्हा गाडी आवडत नाही त्यामुळे फॉर्च्युनर गाडी द्या.

Jun 21, 2018, 08:49 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं 'चॅलेंज' मुख्यमंत्र्यांनी धुडकावलं

 माझ्या राज्याच्या विकासासाठी आणि फिटनेससाठी जास्त काळजी आहे 

Jun 14, 2018, 08:12 AM IST

कुमारस्वामींना पुन्हा जनतेनं नाकारलं, जेडीएस तिसऱ्या स्थानी

कुमारस्वामींना जनतेनं आताही आशीर्वाद दिले नाहीत...

May 31, 2018, 07:55 PM IST

मोदी सरकारचे 4 वर्ष, कुमारस्वामींनी दिल्या मोदींना शुभेच्छा

कुमारस्वामींनी मोदींकडे भेटण्यासाठी मागितली वेळ...

May 26, 2018, 09:46 PM IST

पहिल्या परीक्षेत 'नापास' काँग्रेस-जेडीएस आघाडी, या जागेवर लढणार एकमेकांविरोधात

सत्तेसाठी काँग्रेस-जेडीएस आघाडी झाली. मात्र, आघाडीत एक वाक्यता नसल्याचे दिसून येत आहे. 

May 26, 2018, 01:15 PM IST

कुमारस्‍वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला, कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचे सरकार

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्‍वामी यांनी विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडला.तो आवाजी मतदाने जिंकलाही. 

May 25, 2018, 04:05 PM IST

कर्नाटक : कुमारस्वामींनी मांडला विश्वासदर्शक, त्याआधी भाजप आणि मोदींवर टीका

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्‍वामी यांनी विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडला. त्याआधी कुमारस्वामी यांनी भाजपवर जोरदार टीका केली.  

May 25, 2018, 03:29 PM IST

कर्नाटक : भाजपची पुन्हा माघार, काँग्रेसचे के आर रमेश विधानसभा अध्यक्ष

कर्नाटकात बहुमत सिद्ध करण्यात बी. एस. येडियुरप्पा अपयशी ठरल्याने त्यांच्यावर राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली. आता पुन्हा विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत भाजपला माघार घ्यावी लागली.  

May 25, 2018, 12:44 PM IST