close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

कुलभूषण जाधव

कुलभूषण जाधव प्रकरणात भारताची बाजू मजबूत, पाक अडचणीत

पाकिस्तानने कुलभूषण जाधव प्रकरणात स्वत:च्याच अडचणी वाढवल्या

Dec 31, 2018, 12:34 PM IST

कुलभुषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

कुलभूषण जाधव प्रकरणाच्या सुनावणीचं लाईव्ह स्ट्रिमिंग केलं जाणार 

Oct 4, 2018, 08:50 AM IST

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानचा मोठा निर्णय, भारताची पुन्हा निराशा

भारत सरकारनं पाकिस्तानकडे कुलभूषणच्या सुटकेची मागणी करत त्याला भारताकडे सोपवण्याची मागणी केली होती. 

May 25, 2018, 05:56 PM IST

कुलभूषण जाधव यांच्याविरोधात दहशतवादी कारवाईचा आरोप

हेरगिराच्या आरोपात पाकिस्तानच्या तुरुंगात असणारे भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याविरोधात आता दहशतवादी कारवाई आणि तोडफोड केल्याचे आरोप करण्यात आलेत. 

Feb 7, 2018, 08:28 AM IST

कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्तानचे नवे आरोप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 6, 2018, 10:44 PM IST

कुलभूषण प्रकरणात ICJनं दिली भारत-पाकला डेडलाईन

आंतरराष्ट्रीय न्यायालयानं (ICJ) कुलभूषण जाधव प्रकरणात लिखित दस्तावेज जमा करण्यासाठी भारत आणि पाकिस्तानला डेडलाईन दिलीय. 

Jan 24, 2018, 09:18 AM IST

या दहशतवाद्याने केले कुलभूषण यांचे अपहरण

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी असलेल्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने हेर असल्याचा आरोपाखाली कैदेत ठेवले आहे. याप्रकरणी भारतीय गुप्तचर विभागाने नवी माहिती दिली आहे. कुलभूषण यांचे अपहरण करणाऱ्या दहशतवाद्याची माहिती समोर आली आहे.

Jan 5, 2018, 10:41 AM IST

भाजप नेत्याने घेतला कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांच्या अपमानाचा बदला

कुलभूषण जाधव यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या त्यांच्या आई आणि पत्नीला पाकिस्तानकडून अपमानास्पद वागणूक मिळाली. या अपमानाचा बदला घेण्यासाठी भाजपच्या नेत्याने एक पाऊल उचललं आहे.

Dec 30, 2017, 09:42 PM IST

पाकिस्तानी मीडियानं जाधव कुटुंबीयांना अशी वागणूक दिली...

पाकिस्तानच्या कैदेत असलेला भारतीय कुलभूषण जाधव याच्या कुटुंबीयांना पाकिस्तानी मीडियाकडून मिळालेल्या वागणुकीचा एका संवेदनशील पाकिस्तानी पत्रकारानंच निषेध केलाय. 

Dec 28, 2017, 10:53 PM IST

कुलभूषण जाधव यांच्या भेटीतील अंगावर काटा उभ्या करणाऱ्या 10 गोष्टी

पाकिस्तानने जाधव कुटुंबियांशी केलेला दुर्व्यवहार समोर आला आहे. 

Dec 28, 2017, 01:44 PM IST

कुलभूषण जाधव कुटुंबीयांना वागणूक, संसदेत दावे-प्रतिदावे

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानात देण्यात आलेल्या वागणुकीवरून सध्या संसदेत दावे प्रतिदावे सुरू आहेत. 

Dec 28, 2017, 11:08 AM IST

नवी दिल्ली । सपा खासदार नरेश अग्रवाल यांचं वादग्रस्त विधान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 27, 2017, 04:45 PM IST

पाकिस्तानचा खरा चेहरा आला समोर... जाधव कुटुंबियांना दिली अशी वागणूक

कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांची आई आणि पत्नी गेले असता... 

Dec 27, 2017, 04:35 PM IST