close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

कुलभूषण जाधव

भारताचा हा मोठा विजय - उज्ज्वल निकम

भारताचा हा मोठा विजय - उज्ज्वल निकम

May 18, 2017, 05:59 PM IST

जाधवांच्या शिक्षेच्या स्थगितीनंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिलीय. हेग स्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयानं अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी होणार नाही, याची जबाबदारी पाकनं घ्यावी, असा सज्जड दम दिलाय. 

May 18, 2017, 04:41 PM IST

कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टात उद्या लागणार निकाल

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावरील खटल्याबाबत उद्या आंतरराष्ट्रीय कोर्टात निकाल जाहीर होणार आहे. तीन दिवसांच्या सुनावणीनंतर उद्या निकाल जाहीर केला जाणार आहे. 

May 17, 2017, 08:56 PM IST

कुलभूषण जाधव फाशीच्या शिक्षेविरोधात हरिश साळवे आंतरराष्ट्रीय न्यायालयात

कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात ज्येष्ठ विधीज्ञ हरिश साळवे आंतरराष्ट्रीय न्यायालयात बाजू मांडली. यासाठी साळवे यांनी केवळ एक रुपया नाममात्र शुल्क आकारलं अशी माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर दिलीय.

May 16, 2017, 12:52 PM IST

नियम धाब्यावर बसून पाकिस्ताननं जाधवांना फाशी सुनावली - भारत

आंतरराष्ट्रीय संबंधांचे सगळे नियम धाब्यावर बसून बनावट सुनावणीच्या आधारे पाकिस्ताननं कुलभूषण जाधवांना फाशीची शिक्षा सुनावल्याचा आरोप

May 15, 2017, 02:08 PM IST

कुलभूषण जाधवप्रकरणी आज आंतरराष्ट्रीय कोर्टात सुनावणी

आज कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी आहे. कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचेचे भारताने दरवाजे ठोठावले आहेत. न्यायालयानेही जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली.

May 15, 2017, 08:45 AM IST

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थगिती

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थगिती

May 10, 2017, 06:40 PM IST

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थगिती

पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिलीय. 

May 10, 2017, 09:07 AM IST

मुलाच्या सुटकेसाठी कुलभूषण जाधव यांच्या आईचा आक्रोश

हेरगिरीच्या कथित आरोपावरुन पाकिस्ताननं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेले माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी त्यांच्या आई पुढे सरसावल्या आहेत.

Apr 27, 2017, 09:03 AM IST