कैलास पुरी

कोरोना - पत्रकारीता - मैत्री आणि मी...!

कोरोना आला आणि सर्वांच्याच सहनशीलतेची कसोटी लागली. त्यात डॉक्टर्स, नर्स, पोलिस यांच्या बरोबर कसब लागले ते पत्रकारांचे, खास करून इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या

Apr 9, 2020, 05:31 PM IST

पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादीचे वर्तुळ पूर्ण...!

त्येकजण आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून अजित पवारांकडे ठाण मांडून बसायचा. 

Oct 5, 2019, 11:05 AM IST

पिंपरी चिंचवड : विलास शेठ निवडणूक लढणार का....? "म्हणजे काय...."

दिल्लीसाठी होत असलेल्या लोकसभारुपी रणसंग्रामात कोण कोण उतरणार यांच्या बातम्या विविध माध्यमातून त्यांच्या कानी पडत होत्या आणि राजे विलास शेठ आणखीच अस्वस्थ होत होते....!

Jan 21, 2019, 05:05 PM IST

मी पिंपरी चिंचवड बोलतोय...! (संवाद तिसरा)

ऐकताय ना...मी पिंपरी चिंचवड बोलतोय... या पूर्वी तुमच्याशी तीनदा बोललो...! त्यावेळी गुन्हेगारी घटनांनी कळस गाठला म्हणून संतापाने बोललो...

Oct 9, 2018, 05:28 PM IST

जुन्या कमळांसह 'सदाशिव' हसला... राम लक्ष्मणाचा डाव फसला....!

राजे लक्ष्मण यांच्या चेहऱ्यावर मात्र ना उकडीच्या मोदकांच्या चवीचे ना तुपातल्या शिऱ्याच्या प्रसादाच्या चवीचे समाधान होते...! 

Sep 18, 2018, 09:12 PM IST

पिंपरी चिंचवड : आणि खरी कमळे हिरमुसली....

गेले कित्येक दिवस रात्र आणि दिवस एक केलेले भोसरीचे राजे महेश अर्थात रामाच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान होते.

Aug 3, 2018, 06:57 PM IST

आणि आता राम हसतोय....!

पिंपरी चिंचवड आटपाट नगरातील अविकसित भागाच्या विकासासाठी तब्बल 425 कोटींच्या मुद्रांची कामे एकाच दिवशी मंजूर झाल्याने उठलेले वादळ काही केल्या शांत होताना दिसत नाही. 

Jan 23, 2018, 07:14 PM IST

ब्लॉग : ...आणि आता शंकर रुसला!

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचंड राजकीय उलथापालथ होतेय. त्या घटनांचा पुसटसा आधार घेत '...आणि अखेर शंकराने नंदीला फटकारले' या काल्पनिक सोहळ्याचा हा दुसरा अंक...! काही व्यक्तीरेखांमध्ये साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा

Jan 19, 2018, 12:02 PM IST

ब्लॉग : ...आणि अखेर शंकराने नंदीला फटकारले

राज्य कोणी ही करत असो, प्रत्येक शहरात एक शंकर आणि त्याचा नंदी असतो...! या नंदीला शंकराने आपल्या पेक्षा मोठे होऊ देऊ नये अशी सर्वांची इच्छा असते...! त्या इच्छेचा मान राखत हा काल्पनिक सोहळा...!)

Dec 26, 2017, 09:05 PM IST

भरदिवसा भोसरीमध्ये तरुणावर गोळीबार

  भोसरी येथे एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली असून या घटनेत या तरुणाच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली आहे. 

Dec 22, 2017, 05:41 PM IST

ब्लॉग : 'गेम' राणेंचा... गॅसवर मात्र पिंपरी भाजप नेते!

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे यांनी थेट भाजपमध्ये न जात नवा पक्ष काढत स्वतंत्र चूल थाटली. पण, भाजपशी घरोबा कायम ठेवला... 

Nov 30, 2017, 10:53 AM IST

जगण्याच्या धडपडीत सुटलेल्या मित्रांसाठी....!

रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते किती व्यापक आणि किती प्रेमळ असते हे मित्र आहेत त्यांना वेगळे सांगायची गरज नाही.

Nov 13, 2017, 05:30 PM IST

गणपतचा 'कूक'

 लहानपणी गणपतची परिस्थिती बेताचीच...पण चांगली नोकरी मिळाली आणि त्याचे दिवसच पालटले...! मोठा बंगला, कामाला नोकर चाकर...! परिस्थिती चांगली असल्याने आणि बायको जरा जास्तच 'सुगरण' असल्याने त्याने जेवणासाठी ही खानसामा कामाला घेतला.....! 

Sep 8, 2017, 05:21 PM IST

आणि आई बाप अमेरिकेला गेले...!

अमेरिकेला जायचं अनेकांचं स्वप्न असते ...बऱ्याच जणांचे ते पूर्ण होते तर बऱ्याच जणांचे ते पूर्ण होत नाही.. असे असले तरी अमेरिकेला जाणे आता आधी सारखे 'ग्लॅमरस' राहिले नाही..! मग तुम्हाला प्रश्न पडला असेल आई बाप अमेरिकेला गेले हे हेडिंग कसे काय... ते ही बरोबर च आहे म्हणा... ज्यांनी खूप कर्तृत्व गाजवलं अश्याच व्यक्तींच्या आई वडीलां बद्दल लिहलं जाते... त्या तुलनेने आम्ही छोटे आणि कसले ही कर्तृत्व नसलेलेच... पण तरी ही एकूण सामाजिक दृष्टीने आमचे आई बाप अमेरिकेला जाणे हे विशेष नसले तरी ज्यांच्या प्रचंड मेहनती मुळे किमान पायावर उभा राहू शकलेल्या माझ्या सारख्या मुलाला त्याचे कौतुक आहे म्हणूनच हा प्रपंच....!

May 30, 2017, 06:08 PM IST

पिंपरीचा Tree Man तुम्हाला माहिती का...

तसा तो पैलवान...पण अचानक त्याला एक छंद जडला...! छंद ही असा जो अनेकांना प्रेरणा देणारा...! कोण आहे हा पैलवान आणि काय आहे त्याचा छंद पाहुयात 24 तास विशेष

May 5, 2017, 05:49 PM IST