Video : पवना धरणात तरुण बुडाला; तर, बदलापुरातील कोंडेश्वर येथे तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी
Monsoon Rain Accident : कोंडेश्वर धबधब्यावर तरुण स्टंटबाजांचं नेमकं काय सुरुय? व्हिडीओ पाहून थरकाप उडेल... पावसाळी पर्यटनाचा अतिउत्साहाचं गालबोट
Jun 24, 2024, 09:07 AM IST
कोंडेश्वर धबधबा २१ ते २३ जुलैपर्यंत बंद
रायगड जिल्ह्यातील जवळपास सर्वच पावसाळी पर्यटन क्षेत्र बंद झाल्याने बदलापूरातील कोंडेश्वर कुंडाकडे पर्यटकांचा ओढा वाढला होता.
Jul 21, 2017, 06:47 PM ISTबदलापूर - कोंडेश्वर धबधब्यावर पर्यटनाला काही दिवस बंदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2017, 03:56 PM ISTपर्यटकांचं आकर्षण ठरतोय कोंडेश्वर धबधबा
मुंबईच्या घामट दगदगीतून निवांत क्षण अनुभवण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईपासून हाकेच्या अंतरावरच आहे कोंडेश्वर.
Jul 24, 2016, 03:54 PM ISTकोंडेश्वर धबधबा अशा पर्यटकांमुळे झाला बदनाम
धबधब्याखाली चिंब भिजायचंय... निसर्गाचा आनंद लुटायचाय... आणि हे सर्व करताना नियम आणि धोकादायकचे फलकही विसरायचे.. यामुळे पर्यटकांना जीव गमवावा लागतो. अशा पर्यटन स्थळांवर पोलिसांनाही पर्यटक जुमानत नाही... आणि जीव गमवला की बदनाम होतो तो धबधबा आणि ते पर्यटन स्थळ. पण खरी चूक तर तुमच्या आमच्यासारख्या पर्यटकांची असते हे विसरून कसं चालेल.
Jul 3, 2016, 09:12 PM ISTकोंडेश्वर धबधब्यावर पर्यटकांची गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2016, 03:59 PM ISTलुटा पावसाचा मनसोक्त आनंद!
सध्या सर्वांनाच वेध लागलेत ते वर्षा सहलीचे... मुंबईपासून तास-दीड तासांच्या अंतरावर असलेले सह्याद्रीच्या कुशीतले धबधबे मुंबईकरांना खुणावत आहेत. अशाच धबधब्यांपैकी एक म्हणजे बदलापूर जवळील कोंडेश्वरचा धबधबा... निसर्ग सौदर्यानं नटलेला हा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय.
Jul 28, 2012, 05:09 PM IST