पर्यटन वाढविण्यासाठी कोकण किनाऱ्यावर बीच शॅक्स उभारणार
कोकणच्या विकासाला चालना देणाऱ्या बीच शॅक धोरणास गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
Jun 26, 2020, 08:27 AM ISTकोकण किनारपट्टीला १८९१ नंतर धडकणारे पहिलेच चक्रीवादळ
कोकण किनापट्टीवर निसर्ग चक्रीवादळ दाखल झाले आहे. या वादळाचा वेग दुपारनंतर आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
Jun 3, 2020, 06:57 AM ISTकोरोना व्हायरसचा कोकण किनारपट्टीला धसका
केरळमध्ये भारतातील पहिला कोरोनाचा रूग्ण सापडला
Feb 8, 2020, 12:36 PM ISTकासवांच्या देशात...
वेळासला 2002 पासून कासव महोत्सव भरतो. आता तो आंजर्लेच्या किनारपट्टीवरही सुरू झाला आहे.
Mar 20, 2019, 07:54 PM ISTकेरळ वादळाचा कोकण किनारपट्टीला फटका
सलग पाच दिवस मच्छिमारी ठप्प झाली असून १० ते १२ कोटी रुपयांचा फटका बसलाय.
Aug 20, 2018, 05:31 PM ISTगोवा, कोकण किनारपट्टीवर मेनुकू चक्रीवादळाचा इशारा
वादळ सदृश्य परिस्थितीमुळे पर्यटन आणि मासेमारीवर परिणाम झालाय. उंच लाटा समुद्र किनाऱ्यावर आदळत असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय...
May 27, 2018, 08:28 AM ISTकिनारपट्टीवर वाऱ्याचा प्रचंड वेग, मासेमारीला ब्रेक
कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारीला ब्रेक लागला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
Mar 23, 2018, 04:41 PM ISTमुंबई - ठाणे, कोकण किनारपट्टीला वादळाचा इशारा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 4, 2017, 09:07 PM ISTरत्नागिरी । ओखी वादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 4, 2017, 05:30 PM ISTकोकण समुद्रकिनाऱ्यावर निळ्या रंगाचे जेलीफिश पर्यटकांचे आकर्षण
कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर सध्या निळाईचा उत्सव सुरू आहे. समुद्रात गेल्या काही दिवसांपासून या निळ्या पाहुण्यांचं आगमन झाले आहे. गोल बटणाच्या आकाराचे हे निळ्या रंगाचे जेलीफिश सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत.
Apr 18, 2017, 12:05 PM ISTकोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट
कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट जाणवणार आहे. दोन दिवस उष्णता जास्त जाणवेल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तविला आहे.
Feb 26, 2017, 09:31 AM ISTउरण घटनेनंतर कोकण किनारपट्टीवर हायअलर्ट
उरणमध्ये दहशतवादी घुसल्याच्या बातमीनंतर संपूर्ण कोकण किनारपट्टीवरच हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र 24 तास उलटून गेले तरी संशयित दहशतवाद्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळं सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवला आहे.
Sep 23, 2016, 04:57 PM ISTकोकण किनारपट्टीवर मासेमारी ठप्प, थंट वाऱ्याचा प्रभाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 25, 2015, 07:17 PM ISTकोकण किनारपट्टीच्या संरक्षणासाठी नवी यंत्रणा
कोकण किनारपट्टीच्या संरक्षणासाठी नवी यंत्रणा
Oct 21, 2015, 10:09 PM IST