कोकण

कोकणातील आयलॉग प्रकल्पाला विरोध असताना जनसुनावणी रेटून पूर्ण

राजापूरमधील प्रस्तावित आयलॉग प्रकल्पाला विरोध आहे. 

Jan 19, 2019, 10:51 PM IST

कोकणात जाण्याचा बेत करताय, रेल्वेचे आरक्षण फुल्ल!

कोकणात पुढील आठवड्यात जाण्याचा बेत करत असाल तर तो रद्द करा. कारण रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. 

Jan 17, 2019, 09:26 PM IST
Strawberry plantation in Konkan PT1M47S

कोकणात शेतकऱ्याने फुलवला स्‍ट्रॉबेरीचा मळा

कोकणात शेतकऱ्याने फुलवला स्‍ट्रॉबेरीचा मळा

Jan 13, 2019, 11:15 PM IST

कोकणात शेतकऱ्याने फुलवला स्‍ट्रॉबेरीचा मळा

भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या रायगडात स्ट्रॉबेरीची शेती

Jan 13, 2019, 03:14 PM IST

संपूर्ण गाव एक दिवस-रात्र गावाच्या वेशीबाहेर

कोकणातील अनेक गावांमध्‍ये वेगवेगळया परंपरा आजही जपल्‍या जात आहेत. जवळपास सव्‍वाशे उंबऱ्यांच्‍या एका गावात एक दिवस चक्‍क शुकशुकाट दिसतो. सगळी लहानथोर मंडळी गावाच्‍या वेशीबाहेर रहायला जातात.

Jan 10, 2019, 05:24 PM IST
 Ratnagiri Sea Girl Bird Visit Beach Area PT2M2S

कोकण | रत्नागिरी समुद्र किनाऱ्यांवर परदेशी पक्षांचे आगमन

कोकण | रत्नागिरी समुद्र किनाऱ्यांवर परदेशी पक्षांचे आगमन
Ratnagiri Sea Girl Bird Visit Beach Area

Jan 2, 2019, 10:20 AM IST

आणखी दोन दिवस हुडहुडी, पुणे-नाशकात पाऱ्याचा निचांक

 राज्यात सध्या थंडीमुळे हुडहुडी भरली आहे.  ही स्थिती पुढील दोन दिवस कायम राहणार असल्याच पुणे वेधशाळेच्यावतीने सांगण्यात आले आहे.  

Dec 29, 2018, 11:45 PM IST
Lakshavedh Beach In Maharashtra Can Be Option To Enjoy And Celebrate New Year. PT11M31S

कोकण | नववर्ष स्वागतासाठी पर्यटक कोकणात

कोकण | नववर्ष स्वागतासाठी पर्यटक कोकणात
Lakshavedh Beach In Maharashtra Can Be Option To Enjoy And Celebrate New Year.

Dec 27, 2018, 10:15 AM IST
 Sindhudurga Maharashtra Tourism Arrange All Kokan Folk Art At One Stage For Touristers. PT2M25S

कोकण | सिंधुदुर्ग पर्यटकांसाठी खुशखबर

कोकण | सिंधुदुर्ग पर्यटकांसाठी खुशखबर
Sindhudurga Maharashtra Tourism Arrange All Kokan Folk Art At One Stage For Touristers.

Dec 25, 2018, 03:45 PM IST

नवीन वर्षाआधी कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या रेल्वे फुल

 हिवाळी स्पेशल ट्रेन ही फुल

Dec 24, 2018, 09:41 PM IST
Sindhudurga Sea Girl Bird Visit Kokan Sea Corner update PT1M56S

सिंधुदुर्ग | कोकण किनारपट्टवर सिगल्स पक्षी

सिंधुदुर्ग | कोकण किनारपट्टवर सिगल्स पक्षी
Sindhudurga Sea Girl Bird Visit Kokan Sea Corner update

Dec 24, 2018, 08:25 PM IST

नाताळ, थर्टी फस्टसाठी पर्यटकांची कोकणला पसंती

नाताळ  आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची पावले कोकणाकडे वळू लागलीत.  

Dec 22, 2018, 09:07 PM IST
 Sindhudurga Kaka Kudalkar Join Congress Party PT2M1S

सिंधुदुर्ग | भाजपला काका कुडाळकर यांची सोडचिठ्ठी, कॉंंग्रेसमध्ये जाणार

सिंधुदुर्ग | भाजपला काका कुडाळकर यांची सोडचिठ्ठी, कॉंंग्रेसमध्ये जाणार

Dec 20, 2018, 12:20 PM IST

राणेंवर टीका : मुख्यमंत्र्यांची प्रमोद जठारांना समज?

भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या नारायण राणे यांची हकालपट्टी मागणी करणारे प्रमोद जठार यांना मुख्यमंत्र्यांनी माहिती घेण्यासाठी बोलावले आहे. 

Dec 19, 2018, 05:31 PM IST

रामदास कदम हा उद्धव ठाकरेंचा कुत्रा- नितेश राणे

आता नारायण राणे-रामदास कदम यांच्यात सुरु असलेल्या वादात नितेश राणे यांनी उडी घेतली आहे.

Dec 15, 2018, 03:00 PM IST