कोकण

मुंबईसह कोकणात चंद्रात साईबाबा दिसत असल्याची अफवा

व्हॉट्सअॅपवर फोटो होतोय व्हायरल

Sep 25, 2018, 01:52 PM IST

गणेश भक्तांचे प्रचंड हाल, रोखलेली दादर पॅसेंजर तीन तासानंतर रवाना

कोकणातून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. आज रत्नागिरीत ''दादर पॅसेंजर'' प्रवाशांनी तीन तास रोखून धरली. 

Sep 18, 2018, 05:22 PM IST

कोकणातून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल, दादर पॅसेंजर रोखली

दोन तासांहून अधिक काळ ही गाडी प्रवाशांनी रोखून धरली

Sep 18, 2018, 09:38 AM IST

कोकणात पारंपरिक पद्धतीनं बाप्पाचं आगमन, चाकरमान्यांची हजेरी

गणपतीला गावी जात नाही, असा कोकणी चाकरमानी सापडणं मुश्कील...

Sep 13, 2018, 09:51 AM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतुकीची प्रचंड कोंडी

 या मार्गावरून प्रवास करणारे चाकरमानी मात्र वाहतूक कोंडीनं हैराण झालेत

Sep 12, 2018, 09:29 AM IST

सिंधुदुर्गात ईमान इला रे...! 'चिपी'वर उतरलं पहिलं विमान

जिल्ह्यात राजकीय आरोप प्रत्यारोपांचे आणि श्रेयवादाचं धुमशानही रंगलंय

Sep 12, 2018, 08:44 AM IST

कोकणात खवय्यांची चंगळ, आवक वाढल्याने मासे स्वस्त

 सध्‍या मुबलक प्रमाणात माशांची मरतूक होत आहे. 

Aug 30, 2018, 08:30 AM IST

कोकणात खवय्यांची चंगळ, आवक वाढल्याने मासे स्वस्त

सध्‍या कोकणातील मासे खवय्यांची चांगलीच चंगळ झालीय. 

Aug 29, 2018, 06:40 PM IST

कोकण: म्हाडाने रचला नवा इतिहास; पहिल्याच दिवशी विजेत्यांना देकारपत्र

२७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत पात्रता तपासणी विशेष शिबीर म्हाडा मुख्यालयात सुरु करण्यात आलंय.

Aug 28, 2018, 09:37 AM IST

मध्य महाराष्ट्र, विदर्भासह कोकणातही मुसळधार पावसाचा अंदाज

नदी-नाल्यांच्या काठी राहणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. 

Aug 27, 2018, 08:15 AM IST

कोकण रेल्वे पुन्हा मार्गस्थ; पण, वेळापत्रक गडबडलेलेच

नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधननिमित्त कोकणात गेलेल्या चाकरमान्यांना आज याचा फटका सहन करावा लागू शकतो.

Aug 26, 2018, 11:45 AM IST

कोकणात संभाजी भिडे सभेला तीव्र विरोध, जोरदार घोषणा

चिपळूणध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजित केलेल्या संभाजी भिडेंच्या सभेमुळे तणाव निर्माण झालाय.  

Aug 22, 2018, 09:10 PM IST

निसर्गाला आव्हान : कोकणचे केरळ होण्याची भीती?

केरळप्रमाणे परिस्थिती मुंबई आणि कोकणातही निर्माण होऊ शकते, अशी भीती पर्यावरण तज्ज्ञांकडून व्यक्त केली जातेय.  

Aug 22, 2018, 04:58 PM IST

शक्यता: येत्या ४८ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पाऊस

महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असली, तरी अतिवृष्टीची शक्यता नाही.

Aug 21, 2018, 08:31 AM IST