कोकणातही पासपोर्ट कार्यालय सुरू
Aug 12, 2018, 10:22 PM ISTशिवसेना: एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांच्या खांद्यावर कोकणची धुरा
एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर लोकसभा मतदारसंघ तर सुभाष देसाई यांच्याकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे लोकसभा मतदार संघाच्या संपर्क नेतेपदाची जबाबदारी देण्यात आलीय.
Aug 6, 2018, 09:47 AM ISTमुंबई-गोवा महामार्ग गोव्यात सुसह्य वाटतो कारण...
भविष्यात गोव्यात रस्ते वाहतुकीचं संपूर्ण चित्रच बदलणार?
Jul 21, 2018, 11:21 AM ISTरत्नागिरीत मत्स्य महाविद्यालयाची प्रवेशप्रक्रिया अद्यापही बंद; विद्यार्थ्यांचे नुकसान
रत्नागिरीतल मत्स महाविद्यालय हे नागपूरला जोडण्याचा घाट घातला जातोय. ते या सगळ्या घटनेवरून तरी सिद्द होतंय मात्र यात नुकसान होतंय ते विद्यार्थ्यांचं...
Jul 14, 2018, 12:27 PM ISTरत्नागिरीत धबधबे, तालाव परिसरात जाण्यास मनाई आदेश
पूर्वानुभव लक्षात घेता भविष्यात जिवीतहानी होवू नये. तसेच, पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी म्हणून अशा ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
Jul 14, 2018, 08:45 AM ISTपुढील ५ दिवस मुंबई, कोकणात मुसळधार, राज्यात जोरदार पाऊस; हवामान खात्याचा अंदाज
मुंबई आणि उपनगर परिसरात कालपासून दमदार पाऊस सुरू आहे.
Jul 9, 2018, 09:16 AM ISTमुंबई | मुख्य शहरासह उपनगरांतही सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 9, 2018, 09:04 AM ISTमुसळधार पावसात मौजमजा, सवतकडा धबधब्यावर १३ पर्यटक अडकलेत
सवतकडा धबधब्यावर अचानक पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने १३ पर्यटक पाण्यात अडकले.
Jul 8, 2018, 07:39 PM ISTमान्सून अपडेट @ २४ तास: मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस
येत्या ४ दिवसांत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यामुळे मुंबईकरांनो पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडा.
Jul 8, 2018, 09:37 AM ISTमुंबईसह कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा
येत्या पाच दिवसांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. मुंबई, कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.
Jul 7, 2018, 04:26 PM ISTसावित्री नदीतील पाण्याने ओलांडली धोक्याची पातळी
राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस कोसळत आहे.
Jul 7, 2018, 11:43 AM ISTमुंबई | भाजप खासदार असलो तरी नाणार होऊ देणार नाही- नारायण राणे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 28, 2018, 08:18 PM ISTनाशिक शिक्षक मतदार संघात शिवसेनेची आघाडी, भाजप चौथ्या स्थानावर
विधानपरिषदच्या नाशिक शिक्षक मतदार संघातून शिवसेनेने आघाडी घेतली आहे. मात्र, भाजप उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तर राष्ट्रवादीचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे अपक्षांने भाजपपेक्षा जास्त मतांनी आघाडी घेतलेय.
Jun 28, 2018, 06:02 PM ISTरत्नागिरी । माचाळ । कोकणातलं मिनी महाबळेश्वर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 27, 2018, 07:58 AM IST