कोकण

गणपतीसाठी एसटीच्या जादा २२०० गाड्या, २७ जुलैपासून आरक्षण

गणपती उत्सवासाठी आणि कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.  

Jul 19, 2019, 01:19 PM IST

राज्यात पुन्हा मान्सून सक्रीय होणार

उघडीनंतर पावसाचा जोर हा उद्यापासून पुन्हा पाहायला मिळणार आहे. 

Jul 17, 2019, 08:26 AM IST

मुंबईसह कोकणात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

 मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.

Jul 3, 2019, 01:55 PM IST

मुंबईसह कोकणात संततधार, २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता

 मुंबई, कोकण, पुणे आणि पालघर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Jun 29, 2019, 08:46 AM IST

मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, कोकणात मुसळधार

अखेर जून महिन्याच्या अखेरीस पावसाने चांगलीच हजेरी लावली. 

Jun 28, 2019, 11:30 AM IST

मान्सून लांबल्यामुळे कोकणात पेरण्या लांबल्या

कोकणातील खरिप हंगाम दहा दिवसांनी लांबला आहे.  

Jun 19, 2019, 09:28 AM IST

कोकणातील पाणी अन्यत्र वळवण्याचा सरकारचा घाट - तटकरे

कोकणात येणारे पाणी अन्यत्र वळवण्याचा घाट राज्य शासनाने घातला आहे. 

Jun 15, 2019, 10:47 PM IST

कोकण, गोव्यात धुवाधार पावसाचा अंदाज; मच्छिमारांना धोक्याचा इशारा

कोकण, गोव्यात धुवाधार पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.  

Jun 11, 2019, 07:03 PM IST

Election Result 2019 । भिवंडीत पुन्हा कपिल पाटील, काँग्रेसचा पराभव

भाजपने कपिल पाटील यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली.

May 23, 2019, 08:14 AM IST

Election Result 2019 : राजेंद्र गावित विजयी, बविआचे कडवे आव्हान

पालघरमध्ये बविआचे बळीराम जाधव आणि शिवसेनेचे राजेंद्र गावीत यांच्यात चुरस झाली.

May 23, 2019, 08:09 AM IST

Election Result 2019: रायगडमधून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विजयी, गितेंना धक्का

रायगड या मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार चुरस दिसत होती.

May 23, 2019, 08:03 AM IST

Election Result 2019 । कल्याणमधून शिवसेनेचे श्रीकांत शिंदे विजयी

कल्याणमध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांची बाजी.

May 23, 2019, 07:58 AM IST

Election Result 2019 । ठाण्यात पुन्हा शिवसेनेचा भगवा, राष्ट्रवादीचा पराभव

ठाणे मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे यांनी मोठी आघाडी घेत विजय मिळवला. 

May 23, 2019, 07:51 AM IST