कोरोना टेस्ट

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना रुग्णालयात केलं दाखल, होणार कोरोना टेस्ट

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली.

Jun 16, 2020, 11:00 AM IST

राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोरोना टेस्ट अवघ्या २२०० रुपयांत

एखाद्या व्यक्तीच्या घरातून रक्ताचे आणि स्वॅबचे नमुने गोळा केले जात असतील तर त्यासाठी २८०० रुपये आकारण्याची मुभा देण्यात आली आहे.

Jun 13, 2020, 03:49 PM IST

कोरोनामुळे दिल्लीतील परिस्थिती गंभीर; सर्वपक्षीय नेत्यांची तातडीची बैठक

दिल्लीत समूह संसर्गाला सुरुवात झाल्याची शक्यता दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी बोलून दाखविली होती. 

Jun 9, 2020, 10:08 PM IST

आनंदाची बातमी: अरविंद केजरीवाल यांची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह

गेल्या काही दिवसांपासून अरविंद केजरीवाल यांना ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. 

Jun 9, 2020, 06:44 PM IST

'मुंबई अनलॉक होतेय, पण येत्या १० दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढेल'

खासगी रुग्णालयांतून इतर आजाराच्या रुग्णांना जसजसा डिस्चार्ज दिला जातोय तसतसे महानगपालिकेकडून या रुग्णालयांतील बेड ताब्यात घेतले जात आहेत.

Jun 6, 2020, 07:57 AM IST

देशातील कोरोनाचे २० टक्के रुग्ण एकट्या मुंबईत, तरीही चाचण्यांच्या संख्येत घट

मार्च महिन्यापर्यंत राज्यातील एकूण कोरोना टेस्टपैकी ७० ते ७५ टक्के चाचण्या या एकट्या मुंबईत सुरु होत्या. 

Jun 5, 2020, 08:39 AM IST

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह येणं किती धोकादायक?

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामध्येच बरे झालेल्या रुग्णांचे रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह यायला सुरुवात झाली आहे.

May 22, 2020, 09:40 PM IST

वुहानमध्ये पुन्हा कोविडचे रुग्ण सापडल्याने सर्वांचीच कोरोना टेस्ट

कोरोनाचे संकट कायम असल्याचे दिसून येत आहे. वुहानमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडल्याने भीती व्यक्त होत आहे.

May 13, 2020, 03:18 PM IST

कोरोना टेस्ट संदर्भात चीनी कंपन्यांचे महत्वाचे विधान

चीनने ५.५ लाख लिक्विड एंटॉबॉडी टेस्ट किट भारतात पाठवले 

Apr 25, 2020, 08:05 AM IST

इम्रान खान यांची होणार कोरोना टेस्ट‌

 पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची कोरोनाची टेस्ट होणार आहे.   

Apr 22, 2020, 10:43 AM IST

'कोरोना टेस्ट'साठी २ दिवस 'रॅपिड टेस्ट किट'चा वापर बंद : आयसीएमआर

तसेच राज्यांनाही सल्ला देण्यात येत आहे की, राज्यांनी देखील रॅपिड टेस्ट किटचा वापर पुढील २ दिवस करू नये.

Apr 21, 2020, 06:16 PM IST

देशात मुंबईत सर्वाधिक कोरोना चाचण्या

मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत.

Apr 11, 2020, 04:38 PM IST

कोरोना टेस्टसाठी ऑनलाईन बुकींग सुरु, घरी येऊन घेणार रक्ताचे नमुने

आता कोरोना टेस्टसाठी बाहेर जाण्याची गरज नाही.

Mar 31, 2020, 03:30 PM IST

रुग्णालयांवरील भार कमी करण्यासाठी BMC ने घेतला 'हा' मोठा निर्णय

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे

Mar 23, 2020, 08:20 PM IST