कोरोना रुग्ण

देशात कोरोनाचा कहर; २४ तासात ६१,५३७ नव्या रुग्णांची नोंद

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. 

 

Aug 8, 2020, 10:27 AM IST

कोरोना: भारतात गेल्या 24 तासात 56,282 रुग्णांची वाढ

ब्राझील नंतर भारतात सर्वाधिक रुग्णांची वाढ

Aug 6, 2020, 12:45 PM IST

राज्यात १०,३०९ नवे कोरोना रुग्ण; आतापर्यंत दिवसभरातील सर्वाधिक ३३४ बळी

आज दिवसभरात 6,165 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. 

Aug 5, 2020, 11:31 PM IST

coronavirus : देशात रिकव्हर रुग्णांची संख्या, ऍक्टिव्ह रुग्ण संख्येहून दुप्पट - आरोग्य मंत्रालय

देशात 25 मार्चपासून आतापर्यंत पहिल्यांदा कोरोना मृत्यूदर सर्वात कमी 2.10 टक्के इतका झाला आहे. 

Aug 4, 2020, 11:17 PM IST

आज राज्यात ७७६० नव्या कोरोना रुग्णांची वाढ; ३०० जणांचा मृत्यू

आज एका दिवसात राज्यात 12 हजार 326 रुग्ण कोरोनामुक्त...

Aug 4, 2020, 09:02 PM IST

आज राज्यात ८९६८ नवे कोरोना रुग्ण; २६६ जणांचा मृत्यू

आज दिवसभरात राज्यात १०,२२१ जण कोरोनामुक्त...

Aug 3, 2020, 09:17 PM IST

टीव्ही अभिनेत्री कोरोनाच्या विळख्यात

संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलं आहे. 

 

Aug 3, 2020, 12:26 PM IST

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर; दिवसभरात ९५०९ नवे रुग्ण

देशात आतापर्यंत ११ लाख ४५ हजार ६२९ कोरोना रुग्ण बरे झाले.

 

 

 

Aug 2, 2020, 09:00 PM IST

मोठी बातमी : अमित शाह यांना कोरोनाची लागण

डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार अमित शाह रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार आहेत.

 

Aug 2, 2020, 05:12 PM IST

धक्कादायक : महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भावाचा करोनामुळे मृत्यू

गेल्या सात दिवसांपासून त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू होते. 

Aug 1, 2020, 03:21 PM IST

राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत १० हजारांपेक्षा जास्त वाढ, २६५ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रामध्ये एका दिवसात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत १० हजारांपेक्षा जास्तने वाढ झाली आहे. 

Jul 31, 2020, 08:19 PM IST

चिंताजनक : कोरोना मृतांच्या संख्येत भारत पाचव्या स्थानी

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारताने आता इटलीला देखील मागे टाकले आहे. 

Jul 31, 2020, 03:35 PM IST

देशात कोविड चाचण्यांचा नवा रेकॉर्ड, एका दिवसात ५.१५ लाख टेस्ट

भारताने एका दिवसात पाच लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्याचा रेकॉर्ड केला आहे. 

Jul 28, 2020, 03:15 PM IST

दिल्लीत कोरोना रुग्णांचा वेग मंदावला; रिकव्हरी रेट ८७.९५ टक्के

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत रविवारी किंचित घट झालेली पाहायला मिळाली. 

 

Jul 26, 2020, 08:43 PM IST