Corona Latest News : महाराष्ट्रात मास्कसक्ती? घराबाहेर पडण्याआधी वाचा ही बातमी
Corona Latest News : हद्दपार झाला म्हणता म्हणता कोरोनानं पुन्हा डोरकं वर काढल्यानं आता आरोग्य यंत्रणा पुन्हा सतर्क झाल्या आहेत.
Dec 23, 2022, 07:25 AM IST
Kolhapur : कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला जाताय? मग 'ही' बातमी वाचा
Corona Update Kolhapur: कोरोनाच्या वाढत्या भीतीमुळे आता कोल्हापूरातील अंबाबाई मंदिरात कडक नियमावली (corona guidlines) अंमलात आणली जात आहे. मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे सुरुवातीला कर्मचाऱ्यांना मंदिरात (mask in temple) मास्क सक्ती करण्यात आली आहे.
Dec 22, 2022, 07:57 PM ISTभोर - वेल्हाच्या डोंगर रांगा करवंदांनी बहरल्या
पुण्यातील भोर आणि वेल्हा तालुक्यातील डोंगर रांगा गुणकारी असणाऱ्या करवंदांनी बहरल्या आहेत.
Jun 15, 2022, 09:21 AM ISTएकच खळबळ! शेतकऱ्यांनी खरंच जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात सोडला घातक प्राणी
कोल्हापूरातून एक विचित्र बातमी समोर येतय. एका अज्ञात शेतक-यानं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात साप सोडल्याची माहिती समोर येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींच्या आवाहनानंतर या शेतक-यानं हे पाऊल उचललं आहे.
Feb 27, 2022, 11:51 AM ISTKolhapur lndslide Video : कोल्हापुरात दुसरं माळीण होताहोता वाचलं
धक्कादायक व्हिडीओ समोर
Jul 28, 2021, 05:44 PM IST
कोरोना नियमांच्या सक्तीने लोक संतापले, 'या' जिल्ह्यात निर्णय एका दिवसात मागे
या निर्णय नागरिकांच्या संतापाला कारणीभूत
Apr 7, 2021, 12:13 PM ISTमहाराष्ट्र - कर्नाटक वाद चिघळला, एसटीवर दगडफेक
महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटक वाद (karnataka dispute) पुन्हा एकदा चिघळला आहे. याचे पडसाद कोल्हापूर येथे पाहायला मिळाले.
Mar 13, 2021, 02:57 PM ISTमहाविकास आघाडी सरकारने 'या' विविध पुरस्कारांची केली घोषणा, यांनी मारली बाजी
यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत (Yashwant Panchayat Raj campaign) कोल्हापूर जिल्हा परिषदेने ( Kolhapur Zilla Parishad) राज्यस्तरीय अत्युत्कृष्ट जिल्हा परिषदेचा प्रथम पुरस्कार ( Zilla Parishad first award) पटकावला आहे.
Mar 12, 2021, 08:40 AM ISTकोल्हापूर | शहरात अंबाबाई मंदिर परिसरात जोरदार राडा
कोल्हापूर | शहरात अंबाबाई मंदिर परिसरात जोरदार राडा
Feb 15, 2021, 11:40 AM ISTगोकुळ दूध संघाची सभा तासाभरात गुंडाळली, सर्व विषय मंजूर
गोकुळ दूध संघाची (Gokul Dudh Sangh) सभा चक्क एक तासात सभा गुंडाळली गेली.
Feb 3, 2021, 09:29 PM ISTकोल्हापूरमधील गोकुळच्या संचालकपदावर नेत्यांचा डोळा का?
कोल्हापूर दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची (Gokul Dudh Sangh ) सर्वसाधारण वार्षिक सभा उद्या 3 फेब्रुवारीला होत आहे. (Gokul Dudh Sangh General Annual Meeting) निवडणुकीच्या तोंडावर होणारी ही सभा यंदा वादळी होण्याची शक्यता आहे.
Feb 2, 2021, 09:23 PM ISTनवी मुंबई, वसई- विरार, कोल्हापूर पालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांची १६ फेब्रुवारीला प्रसिद्धी
नवी मुंबई, ( Navi Mumbai) वसई - विरार ( Vasai-Virar) आणि कोल्हापूर (Kolhapur) महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; (Municipal Elections) तसेच इतर विविध 16 महानगरपालिकांतील 25 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता 16 फेब्रुवारी 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
Feb 2, 2021, 09:08 PM ISTदहा महिन्यांच्या दीर्घ सुट्टीनंतर आज राज्यातल्या अनेक शाळा सुरु
दहा महिन्यांच्या दीर्घ सुट्टीनंतर आज राज्यातल्या अनेक शाळा सुरु झाल्या. त्यावर शालेय शिक्षण विभागाने एक मस्त व्हिडिओ तयार केला आहे. चला मुलानो चला, असे आवाहन करण्यात आले आहे. शाळेत आलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
Jan 27, 2021, 11:58 AM ISTकोल्हापुरकरांचा नादच खुळा : 'या' दोन दिवशी खाल्ली 90 हजार किलो जिलेबी
या दोन दिवसांना तब्बल 90 हजार किलो जिलेबी कोल्हापूरकर फस्त करतात
Jan 26, 2021, 06:40 PM ISTकोल्हापूर | विजय वडेट्टीवार यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न
कोल्हापूर | विजय वडेट्टीवार यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न
Jan 26, 2021, 02:50 PM IST