महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस; कोल्हापुर-मुंबई मार्गावर कधी धावणार?
Vande Bharat Express in Maharashtra: कोल्हापूर मुंबई (Mumbai-Kolhapur Vande Bharat) प्रवासाचा वेळ ११ ते १३ तासांचा आहे. हे अंतर आता अवघ्या ७ तासांवर येणार आहे. जाणून घ्या कसं ते...
Aug 15, 2023, 02:28 PM IST
पुण्यानंतर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर कोल्हापूर, स्वातंत्रदिनाआधी एनआयएची छापेमारी
स्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर एनआयएनं कोल्हापूर आणि नाशिकमध्ये 14 ठिकाणी छापेमारी करत मोठी कारवाई केलीय.. एनआयएनं शनिवारी कोल्हापूर, इचलकरंजी आणि हुपरीत छापेमारी करत तीन संशयितांना ताब्यात घेतलंय. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडालीय.
Aug 14, 2023, 08:10 PM ISTसुट्टीसाठी रेल्वेनं निघालेल्या प्रवाशांचा मनस्ताप; 'या' ट्रेनच्या फेऱ्या रद्द, काहींचे वाहतुक मार्गही बदलले
Long Weekend : सलग लागून आलेल्या सु्ट्टया पाहून अनेकांनीच बाहेर जाण्याचे बेत आखले खरे. पण, आता याच बेतांमुळं त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Aug 12, 2023, 01:56 PM ISTघरात नवीन कार येण्याच्या 2 तास आधीच विपरीत घडलं; तरुणाचा अपघाती मृत्यू
कोल्हापूर येथे भीषण अपघात झाला आहे. भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली. यात दोघांचा मृत्यू झाला आहे.
Jul 28, 2023, 07:30 PM ISTस्कूटीवरुन उडाली आणि बसच्या चाकाखाली आली; आईच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा मृत्यू
कोल्हापुरात भीषण अपघात झाला आहे. बसला ओव्हरटेक करताना चिमुरडी खाली पडून तिटा मृत्यू झाला आहे.
Jul 19, 2023, 11:46 PM ISTKolhapur News: भर रस्त्यात गाढवाचा वृद्धावर हल्ला, शेवटी लोकांनी असा शिकवला धडा; पाहा CCTV Video
Donkey Attacks CCTV Video: कोल्हापुरातील गांधीनगरमध्ये (GandhiNagar) गाढवाने तिघांवर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. हल्ल्याची दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून हल्लात जखमी झालेल्या तिघांच्यावर उपचार सुरू झाले आहे.
Jul 8, 2023, 07:05 PM ISTरिक्षात साडी अडकल्याने प्रवासी महिला गेली फरफटत; कोल्हापुरातील थरारक घटना
भरधाव वेगात असलेल्या रिक्षासह महिला फरफटत जात आहे. हे दृष्य पाहून नागरिक भयभित झाले. कोल्हापुरात विचित्र अपघात घडला आहे.
Jul 6, 2023, 07:33 PM ISTआयफोनसाठी MPSC विद्यार्थ्याचा खून, मारेकरी निघाले घरातलेच... धक्कादायक घटनेने कोल्हापूर हादरलं
कागल तालुक्यातील बामणी गावच्या हद्दीत एका उच्चशिक्षित तरुणाचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली होती. कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात 2 जणांना अटक केली.
Jun 2, 2023, 07:33 PM ISTBalumama : बाळूमामांच्या भाविकांसाठी मोठी बातमी; देवस्थान समितीबाबत महत्त्वाचा निर्णय
Kolhapur News : अनेकांच्याच श्रद्धास्थानी असणाऱ्या संत बाळूमामा यांची महती दिवसागणिक वाढताना दिसत आहे. पण, एकिकडे बाळूमामांची प्रचिती अनेक भाविकांना येतानाच मंदिर प्रशासन मात्र एका भलत्याच कारणामुळं चर्चेत आलं.
Apr 25, 2023, 07:37 AM IST
Kolhapur News : भक्तांच्या दर्शनासाठी आई अंबाबाई मंदिराबाहेर; नेत्रदीपक सोहळ्याची Exclusive दृश्य
Kolhapur News : चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं राज्यातील अनेक भागांमध्ये ग्रामदेवता, कुळदेवतांचे उत्सव, पालखी सोहळे असतात. कोल्हापूरातही या दिवशी असाच एक सोहळा पाहायला मिळाला. जिथं खुद्द देवी अंबाबाईनंत नगरवासियांना आणि भक्तांना दर्शन दिलं...
Apr 7, 2023, 07:50 AM IST
Jotiba Yatra 2023 : जोतिबाच्या नावानं चांगभलं! दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेत सासनकाठ्यांचं महत्त्व का असतं?
Jotiba Yatra 2023: दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या जोतिबा चैत्र यात्रेचा (Jyotiba chaitra yatra 2023) आज मुख्य दिवस. या यात्रेसाठी महाराष्ट्राबरोबर कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गोवा राज्यातून दीड लाखांहून अधिक भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झालेत. (Kolhapur Jyotiba Yatra)
Apr 5, 2023, 10:46 AM ISTKolhapur News : गावागावात का होतेय 'देवमाणूस'ची चर्चा; कोल्हापुरात डॉक्टरचा 'हा' प्रताप पाहून धक्का बसेल, Video व्हायरल
Kolhapur News : कोल्हापुरात घडलेल्या घटनेमुळं एकच खळबळ. एक डॉक्टर, महिला, अश्लील चाळे आणि.... एका घटनेमुळं संपूर्ण राज्यातून संतापाची लाट. पाहा नेमकं काय घडलं...
Mar 29, 2023, 11:11 AM IST
अल्पवयीन मुलीवर आधी अत्याचार, नंतर घरात घुसून कोयत्याने वार... पोलिसांचं दुर्लक्ष
बार्शीमध्ये घडली अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतरही या नराधमांना कायद्याची भीती नव्हती. त्या मुलीच्या घरात जाऊन त्यांनी कोयत्याने तिच्यावर हल्ला केला.
Mar 9, 2023, 07:12 PM ISTKolhapur News : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या सौंदर्याला धक्का; मूर्तीवर चुकीच्या पद्धतीनं संवर्धनाचा आरोप
Ambabai temple News : आताची सर्वात मोठी बातमी....करवीरनिवासिनी अंबाबाई भक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जगतजननी अशी ओळख असलेल्या आईला कुणी वाली आहे की नाही? असा सवाल आता निर्माण झालाय. (Kolhapur News)
Feb 27, 2023, 09:25 AM ISTMumbai Corona News : कोरोनाच्या धर्तीवर मुंबईकरांसाठी नवी नियमावली; लक्षपूर्वक वाचा
Mumbai Corona News : चीनमध्ये कोरोना धुमाकूळ घालत असतानाच आता भारतामध्येही सतर्कतेची पावलं उचलली जात आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई महापालिकाही (BMC) सज्ज झाली आहे
Dec 24, 2022, 08:20 AM IST