Swapnil Kusale: 7 नंबरवरुन थेट ब्रॉन्झ... धोनीचा Fan असलेल्या स्वप्निलने त्याचीच ट्रीक वापरत पटकावलं Olympic पदक
Paris Olympics 2024 Kolhapur Atheletes Swapnil Kusale Wins Bronze: स्वप्निल काल अव्वल आठ खेळाडूंमध्ये पात्र ठरल्यापासूनच त्याच्याकडून पदकाची अपेक्षा होती. पात्रता फेरीमध्ये सातव्या स्थानावर राहिलेल्या स्वप्निलने थेट कांस्य पदकावर नाव कोरलं. त्याने हे कसं केलं पाहूयात फोटोंमधून...
Aug 1, 2024, 02:44 PM IST'अजूनही माझ्या हृदयाचे...' ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसळेची पहिली प्रतिक्रिया
Paris Olympic 2024 : मराठमोळ्या स्वप्निल कुसळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई करत इतिहास रचला आहे. 50 मीटर प्रोन प्रकारात स्वप्निलने पदक जिंकल. पॅरिस ऑलिम्पिकमधलं भारताचं हे तिसरं पदक ठरलं आहे.
Aug 1, 2024, 02:39 PM ISTSwapnil Kusale: ज्यात कोल्हापुरकराने मिळवलं मेडल, ते रायफल 'थ्री पोझिशन' नेमकं काय?
कोल्हापूरमधील कांबळवाडी गावात जन्मलेला 29 वर्षीय स्वप्निल कुसळेने पटकावले कांस्यपदक. ऑलम्पिकमधील हे भारताचं तिसरं पदक ठरलं आहे.
Aug 1, 2024, 02:11 PM ISTकोल्हापूरच्या स्वप्निल कुसळेने Olympics मध्ये घडवला इतिहास! भारतासाठी जिंकलं तिसरं पदक
Paris Olympics 2024 Swapnil Kusale Wins Medal: कोल्हापूरमधील कांबळवाडी गावात जन्मलेला 29 वर्षीय स्वप्निल मागील 12 वर्षांपासून ऑलिम्पिकसाठी प्रयत्न करत होता.
Aug 1, 2024, 01:51 PM ISTपॅरिस ऑलिम्पिक 2024: कोल्हापूरच्या स्वप्निलची आज गोल्ड मेडलसाठी मॅच; किती वाजता, कुठे LIVE पाहता येणार?
Paris Olympics 2024 Swapnil Kusale Final Live Streaing Details: भारतीय खेळाडू आज अनेक वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळणार असून कोल्हापूरच्या स्वप्निलकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. हा सामना किती वाजता आणि कुठे पाहता येणार आहे जाणून घ्या...
Aug 1, 2024, 08:16 AM ISTकोल्हापूरचा पठ्ठ्या पॅरिस Olympics मधून आणणार गोल्ड? आज सामना; धोनी कनेक्शन चर्चेत
Paris Olympics 2024 Swapnil Kusale: मागील 12 वर्षांपासून तो ऑलिम्पिकमध्ये संधी मिळावी म्हणून झगडत होता. आता संधी मिळाली तर तो थेट गोल्ड मेडलच्या फेरीसाठी पात्र ठरलाय.
Aug 1, 2024, 07:32 AM ISTकोल्हापूरच्या बॉर्डरवर असलेल्या अलमट्टी धरणातून 3 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग; सांगली डेंजरझोनमध्ये
कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थी गंभीर झालीय.. त्यामुळे NDRFची दुसरी टीम कोल्हापुरात दाखल झाली आहे.
Jul 27, 2024, 10:33 PM ISTसांगली आणि कोल्हापूरला महापूराचा धोका; कर्नाटकच्या धरणात बेकायदा पाणीसाठा
सांगली आणि कोल्हापूरला महापूराचा धोका निर्माण झाला आहे. कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
Jul 14, 2024, 07:08 PM ISTमोठी बातमी! गोकुळ दूध दरात वाढ, मुंबईसह पुणेकरांना फटका, आता किती किंमत मोजवी लागणार?
Gokul Milk Rate Hike : आताची सर्वात मोठी बातमी आहे. गोकुळ दूध संघानं दुधाच्या विक्री दरामध्ये वाढ केलीय.
Jul 5, 2024, 10:30 AM ISTPHOTO: कसा प्रगती करेल महाराष्ट्र माझा? झेडपीच्या 'या' शाळांना गळती, जीव मुठीत घेऊन शिकतायत विद्यार्थी
Maharashra Zilha Parishad School : नावापुरता स्मार्ट स्कूल; लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात अंजन घालणारं वास्तव.... गावखेड्यांमधील शाळांची काय परिस्थिती? जाणून संताप झाल्यावाचून राहणार नाही. महाराष्ट्र प्रगतीपथावर असल्याचं म्हटलं जात असतानाच राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये असमाऱ्या ZP शाळांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, याचं विदारक चित्र नुकतंच समोर आलं आहे.
Jul 3, 2024, 10:54 AM IST
महाराष्ट्र हादरला! तीन फुटांचा खड्डा खणला आणि... गुप्तधनासाठी कोल्हापुरात नरबळी देण्याचा प्रयत्न
Kolhapur News : अंधश्रद्धा आणि तत्सम प्रकारांना आळा घालण्यासाठी अनेक संघटना सक्रिय असतानाच पुरोगामी विचारांचं हे राज्य मात्र कुठेतरी अपयशी ठरताना दिसत आहे.
Jul 3, 2024, 09:44 AM IST
Kolhapur Viral Video : जेलमधून सुटलेल्या गुंडांकडून चौघांना अमानुष मारहाण, दहशत कायम राहावी म्हणून...
Kolhapur News : सोशल मीडियावर एक मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये जेलमधून सुटलेल्या गुंडांकडून चौघांना अमानुष मारहाण करताना दिसत आहे.
Jun 28, 2024, 09:33 AM ISTमहाराष्ट्राच्या सीमाभागात 'डॉली की डोली', लग्न करुन ठगवणारी टोळी... दागिन्यांसह नवरी होते गायब
Dolly Ki Doli : लग्नाला मुली मिळत नाहीत म्हणून घाई गडबडीने लग्न उरकायच्या भानगडीत असाल तर सावधान.. होय.. महाराष्ट्रात विशेषता सीमा भागात लग्नाळू मुलांची आणि त्याच्या परिवाराची मोठ्या प्रमाणात फसवणुक झाल्याचं समोर येत आहे.
Jun 20, 2024, 09:06 PM ISTकोल्हापुरातील विशाळगडावरील कुर्बानीला हायकोर्टाकडून परवानगी
विशाळगडाच्या आवारात 11 व्या शतकापासून हा दर्गा अस्तित्वात आहे. मुस्लिम भाविकांबरोबरच हिंदू भाविकही पिढ्यानपिढ्या तितक्याच भक्तीभावानं इथं येतात.
Jun 14, 2024, 08:32 PM ISTकोल्हापुरकरांचा नाद खुळा! बस रद्द झाली म्हणून एसटी डेपोतचं काय केलं पाहा; तुमच्याकडं होत का असं?
एसटी बसेस उपलब्ध न झाल्यामुळे चंदगडकरांनी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकामध्ये 1 तास आंदोलन केलं.
Jun 10, 2024, 11:32 PM IST