कोल्हापूर

Kolhapur News : हाकेला धावणारा नेता हरपला; आमदार पी.एन. पाटील यांचं निधन

Kolhapur News : कोल्हापुरातील काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण, अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. 

 

May 23, 2024, 08:25 AM IST

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अष्टविनायकप्रमाणे आहेत 'हे' 11 वारीचे मारुती

Hanuman Jayanti 2024 : महाष्ट्रात सुप्रसिद्ध अष्टविनायकप्रमाणे हनुमानजी यांचे 11 मारूती मंदिर आहे. त्यांना 11 वारीचे मारुती असं म्हटलं जातं. या मंदिरांची स्थापना इ.स. 1645 ते 1655 या दहा वर्षांत समर्थ रामदास स्वामी यांनी केली. 

Apr 23, 2024, 02:15 PM IST

कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धनाबाबत धक्कादायक माहिती, अहवालात उघड

Kolhapur : कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धनाबाबत धक्कादायक माहिती अहवालातून समोर आली आहे. न्यायालयाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीकडून अहवाल सादर करण्यात आला आहे. 

Apr 4, 2024, 07:43 PM IST

राज्यसभा बिनविरोध होणार? सहाव्या जागेसाठी संजय राऊतांचा फडणवीसांना सल्ला; सुचवलं 'हे' नाव

Sanjay Raut On Rajya Sabha Elecction : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप 3, शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि काँग्रेसला 1 अशा जागा वाटप झाल्याची माहिती समोर येतीये.

Feb 3, 2024, 06:41 PM IST

हॅलो अजित पवार बोलतोय! उपमुख्यमंत्र्यांच्या फोननं PWD अधिकाऱ्यांना खडबडून जाग आणि पुढे...

Ajit Pawar Kolhapur : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कायमच अॅक्शन मोडमध्ये असतात. अशा या उपमुख्यमंत्र्यांनी आठवड्याच्या सुरुवातीलाच अधिकाऱ्यांना झापलं 

 

Jan 29, 2024, 09:47 AM IST

कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरासारखाच राम मंदिरातही होणार किरणोत्सवाचा सोहळा; 'या' दिवशी पाहा अलौकिक क्षण

Ram Mandir Special Architecture : राम मंदिराची नागर शैलीत रचना करण्यात आली आहे.  अशातच राम मंदिर आणि कोल्हापूरचं एक कनेक्शन समोर आलंय. 

Jan 22, 2024, 07:40 PM IST

कोल्हापूरात गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, दोन ठिकाणी घडला प्रकार

Kolhapur News: कोल्हापुर गर्भलिंग निदान करून स्त्रीभ्रूण हत्या करणाऱ्या दोन टोळींना पकडण्यात आलं. 

 

Jan 17, 2024, 10:12 AM IST

Maharastra Rain : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! पुण्यासह 'या' आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता

Unseasonal rain in Maharastra : येत्या 3 दिवसांत राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह तुरळक पाऊस (Maharastra Rain) पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे.

Jan 7, 2024, 10:56 PM IST

Kolhapur News : हातकणंगलेची लढाई अन् शेट्टींची तयारी, लँचिंगच्या तयारीत असलेल्या पाटलांचं काय होणार?

Hatkanangle Assembly Constituency : शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीमुळे कोल्हापुरातील (Kolhapur News) हातकणंगले मतदारसंघात तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. काय आहे या मतदारसंघाची स्थिती? पाहुयात...

Oct 26, 2023, 08:33 PM IST

ॲम्ब्युलन्समधून डॉक्टर निघाले गरबा खेळायला, सायरन वाजवत वेगाने जाताना वाहनांना धडक

कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गरबा खेळण्यासाठी महाविद्यालयीत शिकाऊ महिला डॉक्टरांनी चक्क अॅम्ब्युलन्सचा वापर केला. अॅम्ब्युलन्सचा अपघात झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघडीस आला.

Oct 16, 2023, 02:53 PM IST

छत्रपतीही आई भवानीच्या भक्तीत तल्लीन! संभाजी राजांच्या शाही नवरात्रोत्सवाचे खास फोटो पाहिले का?

Navratri 2023 : देवीच्या विविध रुपांसोबत स्त्रीशक्तीचा जागर या उत्सवादरम्यान घातला जाणार आहे. अशा या खास प्रसंगी संभाजीराजे छत्रपती यांनीही देवीची आराधना केली. 

 

 

Oct 16, 2023, 08:41 AM IST

Maharastra Politics : कोल्हापूरचं मिशन, पाटलांना टेन्शन! लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीची महाखेळी

Maharastra Politics : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाची कोल्हापुरात (Kolhapur Political News ) सरशी होताना दिसली तरी यामागे महायुतीचा मेगाप्लॅन असल्याची चर्चा आहे. 

Oct 5, 2023, 10:04 PM IST

जगातील सर्वात श्रीमंत मंदिरं; वार्षिक देणग्या 600 कोटींपर्यंत!

भारतासारख्या देशात सर्वात श्रीमंत कुणी व्यक्ती नाही, तर मंदिरं आहेत. कदाचित यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण आज आम्ही तुम्हाला देशातील मंदिरांची संपत्ती सांगणार आहोत. देशातील मंदिरांची संपत्ती ऐकल्यावर तुम्हाला  धक्का बसेल...

Sep 6, 2023, 04:29 PM IST

'ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्यासोबत मरायला तयार व्हा' स्टेटस ठेवत हिंदू तरुणी आणि मुस्लीम तरुणाची आत्महत्या

कोल्हापुरातील शिरोलीमध्ये एका अल्पवयीन प्रेमीयुगालने सोशल मीडियावर स्टेटस ठेवून आत्महत्या केली. या प्रेमप्रकरणाला दोघांच्या कुटुंबियांचा विरोध होता, त्यामुळे या दोघांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. या घटनेने कोल्हापूरात खळबळ उडाली आहे. 

Sep 2, 2023, 03:36 PM IST