कोल्हापूर

मंदिरात जन्मलेल्या मुलीचं थाटात बारसं

मंदिरात जन्मलेल्या मुलीचं थाटात बारसं

Dec 15, 2015, 09:19 PM IST

बनावट अकाउंटद्वारे तरुणीची बदनामी करणाऱ्या युवकाविरोधात गुन्हा दाखल

फेसबुकवर एका तरुणीचे बनावट अकाउंट बनवून तिची बदनामी करणाऱ्या महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील युवकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीये.

Dec 12, 2015, 06:11 PM IST

विधानपरिषद : सतेज पाटलांना कोल्हापुरातून उमेदवारी

सतेज पाटलांना कोल्हापुरातून उमेदवारी

Dec 9, 2015, 04:43 PM IST

अंबाबाईच्या शालूचा लिलावच झाला नाही

कोल्हापूरच्या अंबाबाईच्या शालूचा लिलावच झाला नाही. शालूची किंमत जास्त लावल्यामुळं या शालूचा लिलावच झाला नसल्याचं पुढं आलंय. शालूची बोली 5 लाखांपासून सुरू करण्यात आली. त्यामुळं कुणीही भक्त बोली लावण्यासाठी पुढं आला नाही. यामुळं मात्र भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Dec 8, 2015, 08:33 PM IST

कोल्हापुरात वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग

कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार उघडकीस आलाय. वरिष्ठांकडून चार ज्युनिअरविद्यार्थांना जबर मारहाण करण्यात आली. 

Dec 5, 2015, 04:21 PM IST

भवानी मंडपातच दिला मुलीला जन्म

भवानी मंडपातच दिला मुलीला जन्म

Dec 2, 2015, 08:36 PM IST