कोल्हापूर

कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या अश्विनी रामाणे

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कोल्हापूर महापालिकेत आघाडी केली आहे. काँग्रेसच्या अश्विन रामाणे यांची महापौरपदी निवड झाल्याने सतेज पाटील यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे बोलले जात आहे.

Nov 16, 2015, 01:51 PM IST

कोल्हापूरच्या महापौरपदाची आज निवडणूक

करवीरनगरीचा महापौर कोण?, हे आज स्पष्ट होणार आहे. मात्र काँग्रेसच्या अश्विनी रामाणे या महापौरपदी विराजमान होण्याची शक्यता वाढणार आहे.

Nov 16, 2015, 09:26 AM IST

देश, राज्य... आणि आता शहरातही हवी सत्ता - चंद्रकांत पाटील

देश, राज्य... आणि आता शहरातही हवी सत्ता - चंद्रकांत पाटील

Nov 7, 2015, 11:18 AM IST

भाजपला टोला, कोल्हापुरात पाव्हणं, नाद करायचा नाय!

महानगरपालिकेत भाजपने सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली केल्यात. प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कोणत्याही परिस्थितीत कोल्हापुरात भाजपचीच सत्ता येणार असे छातीठोक सांगत होते. मात्र, काँग्रेसने त्यांच्या उत्साहावर पाणी ओतले. दरम्यान, निकाल लागल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी 'मै हू डॉन' आणि 'नाद करायचा नाय, पाव्हणं, नाद करायचा नाय' अशा गाण्यांवर डॉल्बीचा ठेका धरत, अनोखे उत्तर दिले.

Nov 3, 2015, 07:41 PM IST

कडोंमपा - कोल्हापुरात आमचाच महापौर बसेल - भाजप

कडोंमपा - कोल्हापुरात आमचाच महापौर बसेल - भाजप

Nov 3, 2015, 05:26 PM IST

कोल्हापुरात क्लोरीन वायू गळती, महिलेचा मृत्यू

कोल्हापूरमध्ये क्लोरीनची गळती झाल्याने २५ जण गंभीर जखमी असून एका महिलेचा मृत्यू झालाय. उद्यमनगरच्या एसएस इंटरप्राईसमध्ये ही वायू गळती झालीय. क्लोरीनचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Nov 3, 2015, 04:43 PM IST

कोल्हापुरात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता, महापौर काँग्रेसचा

भाजपने कोल्हापुरात आपले बस्तान मांडण्यासाठी ताराराणी या स्थानिक पक्षाशी आघाडी केली. मात्र, त्यांना त्यात मोठे अपयश आले. तर काँग्रेसने आपले बस्तान चांगलेच बसविले. त्यामुळे पालिकेत त्यांच्या पक्षाचा महापौर बसणार आहे. काँग्रेसने 'हात' पुढे करत राष्ट्रवादीला सोबत घेत त्यांच्या पारड्यात उपमहापौरसह महत्वाचे स्थायी समिती सभापतीपद देण्याचे मान्य केलेय.

Nov 3, 2015, 03:55 PM IST