कोल्हापूर

मन सुन्न करणारी बातमी, कोल्हापुरात असाह्य मातेची भवानी मंडपात प्रसुती

मन सुन्न करणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी बातमी. कोल्हापूरच्या ऐतिहासिक भवानी मंडपात एका गरीब आणि असाह्य महिलेची प्रसुती झाली आहे. २२ तास ही महिला थंडीत कुडकुडत होती. मात्र, कोणीही लक्ष दिले. मीडियाने वृत्त दाखवताच तिला तात्काळ मदत मिळाली.

Dec 2, 2015, 04:47 PM IST

कोल्हापुरात डिसेंबरमध्येच पाणीटंचाईचे चटके

कोल्हापुरात डिसेंबरमध्येच पाणीटंचाईचे चटके

Dec 1, 2015, 06:21 PM IST

व्हिडिओ : कोल्हापुरात कैद्यांची जेलमध्ये गांजा पार्टी

कोल्हापुरात गंभीर गुन्ह्यात आरोपात सध्या कंळबा तुरूंगातल्या कैद्यांची कशी चैन सुरू आहे, याचा धडधडीत पुरावा गेल्या दोन तीन दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे.

Nov 25, 2015, 08:22 PM IST

कोल्हापुरातील ३१० अनधिकृत धार्मिक स्थळांवर पडणार हातोडा

कोल्हापुरातील ३१० अनधिकृत धार्मिक स्थळांवर हायकोर्टच्या आदेशानुसार कारवाई होणार आहे. तशी नोटीस पालिकेने पाठविली आहे.

Nov 23, 2015, 05:06 PM IST

कोल्हापुरात अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई

कोल्हापुरात अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई

Nov 23, 2015, 02:52 PM IST

दाभोळकर हत्या : अंनिस काढणार पुणे - कोल्हापूर मार्च

अंनिस काढणार पुणे - कोल्हापूर मार्च 

Nov 20, 2015, 07:20 PM IST

आता, सातारा - कोल्हापूर हायवेवरही टोलचा झोल!

आता, सातारा - कोल्हापूर हायवेवरही टोलचा झोल!

Nov 18, 2015, 10:32 PM IST

३० नोव्हेंबरच्या आत कोल्हापूरचा टोल बंद करणार

३० नोव्हेंबरच्या आत कोल्हापूरचा टोल बंद करणार

Nov 18, 2015, 08:58 PM IST

अखेल कोल्हापूर टोलमुक्त होणार

 टोलवसुलीविरोधात जोरदार आंदोलन करणाऱ्या कोल्हापूरकरांची अखेर टोलवसुलीतून मुक्तता होणार आहे. ३० नोव्हेंबरच्या आत कोल्हापूरचा टोल बंद करणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 

Nov 18, 2015, 04:04 PM IST

कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या अश्विनी रामाणे

कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या अश्विनी रामाणे

Nov 16, 2015, 07:15 PM IST