कोल्हापूर

मतदारांनी कौल दिला, पुढची समीकरणं काय?

मतदारांनी कौल दिला, पुढची समीकरणं काय?

Nov 2, 2015, 06:56 PM IST

कोल्हापूर निकाल : काँग्रेस - राष्ट्रवादी सत्ता स्थापण्याच्या तयारीत

 राज्यात प्रचंड गाजलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचा संपूर्ण निकाल आता हाती आलीय. या निवडणुकीनं त्रिशंकू अवस्थेचं चित्र उभं केलंय. 

 

Nov 2, 2015, 08:24 AM IST

पालिका निवडणूक : मतदान टक्केवारीत वाढ, सकाळी १० वाजता मतमोजणी

महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची आकाडेवारीत थोडी वाढ झाल्याने आता आधीच अत्यंत चुरशीच्या लढाईचा निकालही तितकाच अटीतटीचा लागण्याची शक्यता आहे. आता कल्याण-डोंबिवलीत ७५० उमेदवारांसाठी आणि कोल्हापूरच्या ५०६ उमेदवारांसाठी आजची रात्र वैऱ्याची आहे. उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 

Nov 1, 2015, 08:41 PM IST

केडीएमसीत ४८ तर कोल्हापुरात ६४ टक्के मतदान, लक्ष निकालाकडे

 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी कमी मतदान झाल्याचे नोंद झालेय. येथे ४८ टक्के मतदान तर कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी चांगले मतदान झाले. कोल्हापुरात ६४ टक्के मतदान झालेय. आता उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे लक्ष लागले आहे. कोण बाजी मारणार याची उत्सुकता टिपेला पोहचलीय. दरम्यान, कल्याण डोंबिवलीत भाजपा - मनसे कार्यकर्ते भिडलेत. मनसेच्या सुभाष पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे कार्यकर्ते नितीन पालन यांच्यावर तलवार हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.

Nov 1, 2015, 06:13 PM IST

भाजप नगरसेवकाच्या धमक्यांना कंटाळून फोटोग्राफरची आत्महत्या

भाजप नगरसेवकाच्या धमक्यांना कंटाळून फोटोग्राफरची आत्महत्या

Oct 31, 2015, 09:21 PM IST

कोल्हापूर, कडोंमपा महापालिका निवडणुकीसाठी तयारी पूर्ण

कोल्हापूर, कडोंमपा महापालिका निवडणुकीसाठी तयारी पूर्ण

Oct 31, 2015, 09:19 PM IST

भाजप नगरसेवकाच्या धमक्यांना कंटाळून फोटोग्राफरची आत्महत्या

भाजपच्या नगरसेवकाच्या आणि त्यांच्या मुलांच्या धमक्यांना कंटाळून एका फोटोग्राफरनं आत्महत्या केल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडलीय. 

Oct 31, 2015, 07:32 PM IST