'एकनाथ शिंदेंच्या जीवावर चंद्रकांत पाटील सुभेदार'
'एकनाथ शिंदेंच्या जीवावर चंद्रकांत पाटील सुभेदार'
Oct 30, 2015, 12:44 PM ISTउरले अवघे काही तास... कार्यकर्त्यांची शेवटच्या क्षणीची धावपळ!
कोल्हापूर आणि कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे... प्रचार अंतिम टप्प्यात पोहचलाय... प्रचारासाठी अवघे काही तास बाकी राहिलेत... मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय.
Oct 30, 2015, 11:23 AM ISTउद्धव ठाकरे यांचे कोल्हापुरातील भाषण
Oct 28, 2015, 10:21 PM ISTउद्धव ठाकरेंनी कोल्हापुरच्या सभेत पुन्हा भाजपवर निशाणा साधला
आम्ही जर सत्तेत असलो तरी विकास होत नसेल तर आम्ही बोलणार. आम्ही जनतेला जी आश्वासन दिली आहेत. त्याची पूर्तता झाली आहे. कोल्हापूरचा टोलचा मुद्दा एकनाथ शिंदे यांनी सोडवला. राज्य सरकारने सोडविला नाही. भाजपने निवडणुकीच्या आधी खूप आश्वासने दिलीत. मात्र, निवडून आल्यानंतर त्याकडे पाठ दाखवलेय. प्रश्न काही सोडविलेले नाही, अशी सडकून टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. त्याचवेळी आज कोल्हापुरात ढाण्या वाघ एकटा लढतोय, असे सांगितले.
Oct 28, 2015, 09:20 PM ISTनिवडणुकीबाबत काय आहेत कोल्हापूरकरांच्या अपेक्षा ऐका?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2015, 03:27 PM ISTकोल्हापूर : देवेंद्र फडणवीस यांचं संपूर्ण भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2015, 10:25 PM ISTकोल्हापूरच्या मतदार राजाला नेमकं हवं तरी काय?
कोल्हापूरच्या मतदार राजाला नेमकं हवं तरी काय?
Oct 24, 2015, 05:38 PM ISTकोल्हापुरातील शाही दसरा उत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2015, 09:12 AM ISTभैरवनाथाची पालखी मिरवणूक, अनोखी परंपरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2015, 07:01 PM ISTकोल्हापूर महापालिका निवडणुकीत भाजपचा टोलमाफी मुद्याला 'खो'
कोल्हापूर महापालिका निवडणुकीत भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये टोलमाफीचा मुद्दा नसल्याबद्दल शहरात आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. भाजपने काल हा जाहीरनामा प्रकाशित केला.
Oct 21, 2015, 03:59 PM ISTदादा पाटील म्हणतात... टोलमुक्ती मिळणारच!
दादा पाटील म्हणतात... टोलमुक्ती मिळणारच!
Oct 21, 2015, 01:06 PM ISTदेश बदलतोय, कोल्हापूरही बदलू शकतं - भाजपचा जाहीरनामा
देश बदलतोय, कोल्हापूरही बदलू शकतं - भाजपचा जाहीरनामा
Oct 20, 2015, 09:19 PM ISTभावोजींनी घेतलं महालक्ष्मीचं दर्शन, अर्पण केली पैठणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2015, 10:30 PM ISTमुलाच्या विम्याच्या पैशासाठी धडपडणाऱ्या बापाची कहाणी, प्रशासनाचा वाईट अनुभव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2015, 08:00 PM ISTकोल्हापूर: त्र्यंबोली देवी मंदिरात पारंपरिक सोहळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2015, 06:34 PM IST