कोल्हापूरची अंबाबाई ही महालक्ष्मी नाही!
Oct 7, 2015, 08:27 PM IST...हेच का तुमचे स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार?
...हेच का तुमचे स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार?
Oct 6, 2015, 08:41 PM ISTकोल्हापूरच्या महालक्ष्मीला तिरुपती शालू कोणत्या नात्यानं अर्पण करणार? समिती घेणार निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2015, 01:21 PM ISTकोल्हापूर : मुस्लीम महिलांनी निवडणूक न लढविण्यासाठी फतवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 2, 2015, 08:51 PM ISTमहिलांनी निवडणूक लढवू नये; मुस्लीम संघटनेचा अजब फतवा
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाच 'मजिल्से सुरा उलेमा ए' या मुस्लीम संघटनेनं महिलांनी निवडणुका लढवू नये, असा अजब फतवा काढलाय.
Oct 2, 2015, 11:21 AM ISTकोल्हापूर महापालिका रणसंग्राम २०१५
Oct 1, 2015, 09:10 PM ISTकोल्हापुरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्याला चोपचोप चोपले
संभाजीनगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या महमद शेख याला नागरिकांनी चांगलाच चोप दिला.
Sep 30, 2015, 11:00 PM ISTकल्याण डोंबिवली-कोल्हापूरला १ नोव्हेबरला मतदान
कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजले आहेत. दोन्ही महापालिकांसाठी रविवारी १ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी २ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
Sep 28, 2015, 05:59 PM ISTपानसरे हत्या : समीर गायकवाडच्या कोठडीत वाढ तर श्रद्धा पवारची चौकशी
ज्येष्ठ कम्युनिष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याच्या पोलीस कोठडीत आज दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तर श्रद्धा पवार हिला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Sep 26, 2015, 04:08 PM ISTकोल्हापूर महानगरपालिका : राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस-जनसुराज्य आघाडीने आपल्या उमदेवारांची पहिली यादी जाहीर केली. या निवडणूकीसाठी 'राष्ट्रवादी काँग्रेस' पक्ष व माजी मंत्री विनय कोरे यांचा 'जनसुराज्य' पक्ष एकत्रित निवडणुक लढवित आहे.
Sep 25, 2015, 05:09 PM ISTपानसरे हत्याप्रकरणी समीर गायकवाडला २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास आता वेगानं पुढे सरकत आहे. पानसरे यांच्या हत्येबाबत समीरचे दोन संभाषण पोलिसांना सापडले आहेत. मैत्रिण ज्योती कांबळे सोबत बोलतांना समीरनं गुन्ह्याची कबुली दिल्याचं सरकारी वकीलांनी कोर्टात सांगितलं.
Sep 23, 2015, 05:57 PM ISTसनातनवर बंदी घाला : विरोधी पक्षनेते विखे-पाटील
विरोधी पक्षनेते विखे-पाटील
Sep 19, 2015, 06:06 PM ISTसनातनवर बंदी घाला : विरोधी पक्षनेते विखे-पाटील
ज्येष्ठ कम्युनिष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणात सनातनचे नाव पुढे येत आहे. आताच्या सरकार विषयी सुरुवातीपासून साशंकता आहे. जनतेच्या मनातील संशय दूर करायचा असेल तर सनातनवर तात्काळ बंदी घातली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलेय.
Sep 19, 2015, 12:46 PM ISTपानसरे हत्या - सनातनवर बंदी घाला : पुरोगामी कार्यकर्ते
ज्येष्ठ कम्युनिष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणी पुरोगामी कार्यकर्ते अधिक आक्रमक झालेत. सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केलेय.
Sep 18, 2015, 01:29 PM IST