Covid-19: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली; 10 राज्यांमध्ये पसरला JN.1
Covid-19 Sub Variant JN.1: INSACOG च्या माहितीनुसार, ओडिसामध्ये देखील कोरोनाच्या या सब व्हेरिएंटचे रूग्ण सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशातील दहा राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये JN.1 हा सब व्हेरिएंट आढळून आला आहे.
Jan 2, 2024, 06:57 AM ISTसावध व्हा! कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंट संसर्गाचा वेग वाढला?
Corona Cases Latest Updates : साधारण तीन वर्षांपूर्वी कोरोना संसर्गानं संपूर्ण जगाची चिंता वाढवलेली असताना आता या संसर्गात एका नव्या व्हेरिएंटनं आरोग्य यंत्रणांपुढील अडचणी वाढवण्यास सुरुवात केली आहे.
Dec 26, 2023, 07:21 AM ISTकफनचोर आणि खिचडीचोर, कोरोना काळात भ्रष्टाचार... मुख्यमंत्र्यांचा ठाकरे पिता-पुत्रांवर आरोप
Maharashtra Politics : कफनचोर, खिचडीचोर अशी बिरुदे कमी पडतील, असा थक्क करणारा प्रकार ऑक्सिजन प्लँट उभारणीत या एक फुल-एक हाफने केला आहे असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलाय. पैशांसाठी मुंबईकरांच्या जीवाशी किती खेळाल? जनाची नाही किमान मनाची तरी लाज ठेवा असं मुक्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता सुनावलं
Dec 20, 2023, 07:58 PM ISTअरे देवा! कोरोना पुन्हा परतणार? 'बॅटवुमन'च्या इशाऱ्यानं जग चिंतेत
Coronavirus Latest News : कोरोना आता कुठच्या कुठं गेला असं म्हणणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी. कारण, तो परतणार आहे... एका नव्या रुपात. वैज्ञानिकांचा इशारा.
Sep 26, 2023, 08:39 AM IST
Coronavirus News : देशात एका दिवसात सर्वाधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू; महाराष्ट्रातील मृतांचा आकडाही मोठा
Coronavirus News : कोरोना पुन्हा हातपाय पसरत असताना रुग्णांचा मृत्यू होण्याचं प्रमाणही वाढताना दिसत आहे. देशात मास्कसक्ती होणार का? हाच प्रश्न आता नागरिकांपुढे उभा राहिला आहे. कोरोना संसर्गाचा वेग पाहता नागरिकांनी हलगर्जीपणा केल्यास तो दिवसही दूर नाही.
Apr 5, 2023, 10:14 AM IST
Corona News : धाकधूक वाढली! कोरोनाच्या धर्तीवर सरकारची बैठक; मास्क वापरा, Covid संसर्गाचा धोका टाळा
Corona News : केंद्र सरकारनं सावधगिरीची पावलं उचलत कोरोनाच्या धर्तीवर तातडीनं एक बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये आता नेमके काय निर्णय घेतले जातात आणि कोणत्या राज्यांना सावधगिरीचा इशारा देण्यात येतो ते पाहाच. तूर्तास मास्क वापरा, काळजी घ्या...!
Mar 27, 2023, 08:39 AM IST
Corona Cases India: दहशत 2.0; देशभरात एका दिवसात कोरोनाचे 500 नवे रुग्ण, आरोग्य यंत्रणा सतर्क
Corona Cases India: देशातून कोरोना हद्दपार झाला, आता नियम कशाला पाळायचे असं म्हणणाऱ्यांनो हलगर्जीपणा करु नका. तुमची एक चुकही महागात पडेल. पाहा कोरोनाची नवी रुग्णसंख्यावाढ पाहता देशातील आरोग्य यंत्रणा काय पावलं उचलते...
Mar 13, 2023, 11:22 AM ISTMumbai Covid New Guidelines: कोविडसंदर्भात पालिकेचा Action Plan तयार; पाहा नवीन गाईडलाईन्स
covid 19 guidlines in mumbai थोडं जरी बरं वाटत नसेल तर घरात असलेले वयस्कर, डायबेटीस, बीपीचे कोणीही असेल तर त्यांच्यापासून दूर राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लसीकरण (booster dose , corona) वेळेत घ्या ते अतिशय महत्वाचं आहे.
Dec 30, 2022, 10:09 AM ISTGenome Sequencing करणार कोरोनाचा खात्मा? जाणून घ्या याचा नेमका अर्थ
यंदाच्या वर्षी तरी कोरोना जगाची पाठ सोडणार, असं चित्र दिसत असतानाच अपेक्षाभंग झाला. कारण, या विषाणूनं पुन्हा एकदा डोकं वर काढत सर्वत्र हाहाकार माजवण्यास सुरुवात केली. चीनमध्ये (China Corona) बीएफ.7 (BF.7) विषाणूनं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून, या धर्तीवर भारतातही आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली लागू करण्यात आली आहे. काही ठिकाणांवर सोशल डिस्टन्सिंगचे (Social Distancing) फलकही पुन्हा दिसू लागले आहेत. या साऱ्यामध्ये एक शब्द वारंवार कानी पडत आहे. तो शब्द म्हणजे, Genome Sequencing.
Dec 23, 2022, 09:52 AM ISTसंक्रमित मृतदेहांमुळे पसरतो कोरोना? झोम्बी इन्फेक्शनच्या इशाऱ्याने जगभरात दहशत
कोरोनाबाबत संशोधकांचा धक्कादायक अहवाल, धोका टाळण्यासाठी कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृतदेहापासून दूर राहण्याचा सल्ला
Dec 22, 2022, 09:42 PM ISTCorona च्या नव्या सब व्हेरिएंटची धास्ती; अनेक शहरांमध्ये प्रादुर्भाव वाढल्यामुळं Lockdown ची वेळ
Corona गेला म्हणता म्हणता या विषाणूच्या नव्या सब व्हेरिएंटनं त्याचे रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. अनेक शहरांमध्ये याचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असल्यामुळं आता नाईलाजानं लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
Oct 13, 2022, 09:35 AM ISTरेमडेसिवीर बाजारात आणायला नव्हती परवानगी, जाणून घ्या पूर्ण कहाणी
रेमडेसिवीर कोरोनावर इतकं फायदेशीर ठरतंय का?
Apr 21, 2021, 01:47 PM ISTकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या या नव्या गाईडलाईन्स
कोरोनाचा पुन्हा धोका वाढला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
Mar 5, 2021, 10:27 AM ISTCoronavirus : या 5 राज्यांत अलर्ट जारी, कोरोना चाचणीनंतरच प्रवेश
देशात पुन्हा कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे. वाढत्या कोरोनाच्या (COVID-19) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पाच राज्य सरकारांनी नवीन निर्बंध घातले आहेत.
Feb 23, 2021, 08:04 PM ISTमोठी बातमी । भारतात कोरोनाचा नवा स्ट्रेन दाखल, सहा जण पॉझिटिव्ह
ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोनाचे स्ट्रेन ( new coronavirus) आता भारतात दाखल झाला आहे. (6 found positive with new, more infectious COVID-19 strain in India)
Dec 29, 2020, 10:57 AM IST