IPL 2025 : पंजाब किंग्समध्ये All is not well? प्रीती झिंटाने घेतली हाय कोर्टात धाव
आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी पंजाब किंग्स टीमची सह मालकीण अभिनेत्री प्रीती झिंटा हिने टीमच्या सह मालकांविरोधात हाय कोर्टात धाव घेतली आहे.
Aug 17, 2024, 02:21 PM ISTदिग्गज क्रिकेटपटूच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा, म्हणून उचललं टोकाचं पाऊल...
Graham Thorpe News : इंग्लंड संघाचा दिग्गज क्रिकेटर ग्रॅहम थॉर्पच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा झाला आहे. 5 ऑगस्टला ग्रॅहम थॉर्पचा मृत्यू झाला. मृत्यूच्या सात दिवसांनी थॉर्पच्या पत्नीने त्याच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
Aug 12, 2024, 04:33 PM ISTऑलिम्पिकमध्ये होणार क्रिकेटचा समावेश, राहुल द्रविड म्हणतो... 'ड्रेसिंग रुममध्ये मी जेव्हा..',
Rahul Dravid On Cricket in Olympics : चार वर्षांनंतर लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होणार आहे. त्यावर बोलताना राहुल द्रविड यांनी मोठं वक्तव्य केलं.
Jul 29, 2024, 06:46 PM ISTTeam India ODI Captain: रोहित शर्मा नंतर वनडेचा कॅप्टन कोण? पत्रकार परिषदेत अजित आगरकर यांनी दिले स्पष्ट संकेत
Team India ODI Captain After Rohit Sharma: सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा संघाचं नेतृत्व करतोय आणि टी-ट्वेंटीमध्ये सूर्यकुमार यादव संघाची जबाबदारी सांभाळत आहे. मात्र, रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा वनडेचा कॅप्टन कोण असेल? यावर अजित आगरकर यांनी स्पष्टत संकेत दिले आहेत.
Jul 22, 2024, 04:20 PM ISTहार्दिक पांड्याचा गेम झालाय? संघातील सहकाऱ्यांनीच केला घात? अजित आगरकरांचा मोठा खुलासा
Ajit Agarkar On Hardik Pandya : हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादवची (Suryakumar yadav) कॅप्टन म्हणून निवड का केली गेली? असा सवाल विचारला जात आहे. यावर उत्तर देताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी उत्तर दिलंय.
Jul 22, 2024, 03:33 PM ISTHardik-Natasa Divorce: हार्दिक-नातशाचा घटस्फोट; मुलगा अगस्त्या कोणासोबत राहणार?
Hardik Pandya Natasa Stankovic Divorce: गुरुवारी रात्री हार्दिक पंड्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंवरून एक पोस्ट केली. ही पोस्ट त्याच्या आणि नताशाच्या घटस्फोटाची होती.
Jul 18, 2024, 09:47 PM ISTDIVORCED! ज्याची चर्चा होती तेच घडलं! हार्दिक-नताशाचा घटस्फोट... पांड्याची भावूक पोस्ट
Hardik Pandya Natasha Divorce: टीम इंडियाचा स्टार फलंदाज हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) यांनी घटस्फोट घेतला आहे. पांड्याने याची माहिती दिली.
Jul 18, 2024, 09:21 PM ISTहार्दिकसोबत घटस्फोटाच्या चर्चा; मुलाला घेऊन नताशा मायदेशी रवाना?
Natasa Stankovic and hardik pandya नताशा आणि हार्दिकच्या नात्यात सारंकाही आलबेल नसल्याचं म्हटलं गेलं आणि त्याची प्रचिती अनेक प्रसंगी आली.
Jul 17, 2024, 10:44 AM ISTIND vs SL : हार्दिक पांड्या नाही तर मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू होणार टी-ट्वेंटीचा कॅप्टन
Suryakumar Yadav emerges as T20 captain : रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा (India T20I Captain) कर्णधार कोण असणार? असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. अशातच हार्दिक पांड्याचं नाव कर्णधारपदासाठी चर्चेत आहे. मात्र टीम इंडियाचा नवा कोच गौतम गंभीरच्या मनात कर्णधार म्हणून एका खास व्यक्तीचं नाव आहे.
Jul 16, 2024, 11:39 PM ISTअरुण कानडे... टीम इंडियातील मराठमोळं नाव; यांचा संघर्ष पाहता कौतुक करावं तितकं कमीच...
Team India T20WC Win : मुख्यमंत्र्यांपासून खुद्द रोहित शर्मानंही कौतुक केलेली ही व्यक्ती संघासाठी कमाल महत्त्वाची. भारतीय क्रिकेट संघातील पडद्यामागचा चेहरा....
Jul 6, 2024, 12:43 PM IST
विजयोत्सवानंतर मरिन ड्राईव्हवर नेमकं काय घडलं? 10 जण रुग्णालयात दाखल
Team India नं परदेशी भूमीवर विजयी पताका उंचावल्यानंतर हा संघ भारतात दाखल झाला आणि मुंबईकरांनी संघाचं जल्लोषात स्वागत केलं. पण, स्वागतानंतर...
Jul 5, 2024, 07:12 AM IST
'मला कोणतीही हेडलाइन द्यायची नाही पण...' Gautam Gambhir ने एमएस धोनीच्या कर्णधारपदावर केलं मोठं वक्तव्य
'मला कोणतीही हेडलाइन द्यायची नाही पण...' , असं म्हणत भारतीय क्रिकेट संघाजा माजी सलामीवीर गौतम गंभीरने एमएस धोनीच्या कर्णधारपदाबाबत मोठं वक्तव्य केलंय.
Jun 23, 2024, 01:28 PM ISTबीसीसीआयची मोठी घोषणा, नोव्हेंबर महिन्यात टीम इंडिया करणार 'या' देशाचा दौरा.. वेळापत्रक जाहीर
Team India Tour : बीसीसीआयने नुकतीच बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेची घोषणा केली होती. आता यात आणखी एका मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी म्हणजे नोव्हेंबर महिन्यात टीम इंडिया या मालिकेसाठी दौरा करणार आहे.
Jun 21, 2024, 06:34 PM ISTकेन विलियम्सनसाठी न्यूझीलंड बोर्ड मोडणार नियम? का मिळतेय माजी कर्णधाराला स्पेशल ट्रीटमेंट
Kane Williamson: यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडच्या टीमला काही खास कामगिरी करता आली नाही. केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या टीमला सुपर 8 मध्ये प्रवेश करता आला नाही.
Jun 20, 2024, 04:59 PM ISTPHOTO: गौतम गंभीर प्रशिक्षक बनताच 'या' पाच खेळाडूंना लागणार लॉटरी, टीम इंडियात होणार एन्ट्री
Gautam Gambhir Team India Coach : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झालं आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामात गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाईट रायडर्स चॅम्पियन बनली. त्यानंतर गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाच्या चर्चांना वेग आला आहे.
Jun 19, 2024, 08:51 PM IST