क्रिस गेल

EngVsWi : क्रिस गेलची विश्वविक्रमाला गवसणी

क्रिस गेलच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४८८ सिक्स आहेत.

Feb 21, 2019, 04:23 PM IST

VIDEO: क्रिस गेलच्या बॉलिंगवर डेव्हिड वॉर्नरचा हटके अंदाज!

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर हा सध्या एक वर्षाच्या बंदीची शिक्षा भोगत आहे.

Jan 17, 2019, 05:17 PM IST

स्वस्तात आऊट होऊनही रोहितचा विश्वविक्रम, एबी डिव्हिलियर्स-गेलला मागे टाकलं

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये रोहित शर्माला संधी देण्यात आली.

Dec 6, 2018, 10:20 PM IST

क्रिस गेलचं शेवटच्या मॅचमध्ये शतक, 8 सिक्स मारून शानदार विदाई

शेवटच्या मॅचमध्ये शतक करून क्रिस गेलनं घरगुती मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Oct 7, 2018, 07:27 PM IST

सिक्सर किंग क्रिस गेलची शाहिद आफ्रिदीच्या रेकॉर्डशी बरोबरी

बांगलादेशविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये वेस्ट इंडिजचा २-१नं पराभव झाला. 

Jul 30, 2018, 03:44 PM IST

क्रिस गेलवर चढला भगवा रंग, फॅन्सनी म्हटले कृष्णा गोयल

आयपीएलच्या ११व्या हंगामात आपल्या फलंदाजीने क्रिस गेलने सर्वांनाच हैराण केलेय. तो पहिल्यांदा पंजाब संघाकडून खेळतोय. 

Apr 26, 2018, 03:27 PM IST

क्रिस गेलचा सपना चौधरीच्या गाण्यावर धमाकेदार डान्स

हरियाणाची लोकप्रिय स्टेज डान्सर सपना चौधरीने आता क्रिस गेलची देखील विकेट घेतली आहे. सपना चौधरीचं 'तेरी आंख्या का यो काजल' हे गाणं सध्या अगदी लहानांपासून मोठ्यांच्या तोडांवर आहे. या गाण्याने सपना चौधरीला लोकप्रियता मिळवून दिली. मात्र आता हीची जादू IPL क्रिकेटर्समध्ये देखील पाहायला मिळत आहे. 

Apr 24, 2018, 08:34 AM IST

सपनाच्या गाण्यावर क्रिस गेलचा डान्स (व्हिडिओ)

विशेष असे की, या गाण्यातील त्याच्या स्टेप्स सपनाच्या स्टेप्सशी मेळ खातानाही दिसतात.

Apr 23, 2018, 05:41 PM IST

या क्रिकेटरमुळे गेलने ठोकले शतक

आयपीएलमध्ये पुन्हा एकदा प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या तोंडात क्रिस गेलचे नाव आहे. 

Apr 20, 2018, 01:04 PM IST

video : गेलच्या शतकानंतर युवराजने दिली अशी प्रतिक्रिया

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पंजाबच्या क्रिस गेलने झंझावाती शतक ठोकले. 

Apr 20, 2018, 12:06 PM IST

विश्वविक्रमी क्रिस गेल! टी-20 क्रिकेटमध्ये आहेत एवढी शतकं

यंदाच्या आयपीएलमधलं पहिलं शतक पंजाबच्या क्रिस गेलनं लगावलं आहे.

Apr 19, 2018, 10:17 PM IST

पंजाबमध्ये 'गेल' वादळ, यंदाच्या आयपीएलमधलं पहिलं शतक

यंदाच्या आयपीएलमधलं पहिलं शतक पंजाबच्या क्रिस गेलनं लगावलं आहे. 

Apr 19, 2018, 10:00 PM IST

VIDEO : राहुलच्या बर्थडेचं सेलिब्रेशन...गेलचं हे रुप पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही

पंजाबचा सध्याचा फॉर्ममध्ये असलेला फलंदाज लोकेश राहुलचा बुधावारी वाढदिवस होता. त्याला सगळ्यांनी शुभेच्छाही दिल्या. 

Apr 19, 2018, 02:47 PM IST

ज्याला कोणी संघात घेत नव्हते त्यानेच लिहिला विजयाचा अध्याय...

टी-२० स्पर्धेसाठी क्रिस गेल किती महत्त्वाचा आहे हे रविवारी चेन्नईविरुद्धच्या सामन्याने पुन्हा एकदा दाखवून दिले. चेन्नईसारख्या मजबूत संघाविरुद्ध त्याने खेळलेल्या खेळीने दाखवून दिले की पंजाबचा त्याला खरेदी करण्याचा निर्णय किती योग्य होता. या स्पर्धेतील पहिल्या दोन बोलीनंतरही क्रिस गेलला कोणी विकत घेण्यास तयार नव्हते. मात्र तिसऱी बोली सुरु असताना प्रीती झिंटाने दोन कोटींच्या बेस प्राईसवर त्याला खरेदी केले. 

Apr 16, 2018, 11:44 AM IST

सेहवागने अजब-गजब डान्स शेअर करत क्रिस गेलला दिले हे नवे नाव

भारताचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा सोशल मीडियावरही शाब्दिक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह राहणारा सेहवाग अनेकदा मजेदार ट्वीट करतो. सेहवाग आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये मेंटोरही आहे, यंदाच्या आयपीएलला ८ मार्चपासून सुरुवात होतेय. मुंबई आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. दोन वर्षांच्या बंदीनंतर चेन्नई आयपीएलमध्ये परततेय. 

Apr 2, 2018, 04:32 PM IST