व्हिडिओ : खंडणी मागितल्याच्या आरोपांवर राजू तोडसाम यांची प्रतिक्रिया
आपल्यावर झालेले आरोप निराधार असून त्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही, अशी प्रतिक्रिया यवतमाळचे आर्णीचे भाजप आमदार राजू तोडसाम यांनी दिलीय.
Sep 8, 2017, 07:28 PM ISTअमरावती । भाजप आमदारांकडून खंडणी, बच्चू कडू यांची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2017, 02:00 PM ISTयवतमाळ । भाजप आमदारांकडून कंत्राटदार २० लाखांची खंडणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2017, 01:59 PM ISTखंडणी मागणारे अजून मोकाट कसे? चव्हाणांचा सवाल
राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाचा वापर करून बोगस छापे मारून खंडणी वसुलीचा व्हिडिओ 'झी २४ तास'नं दाखवल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले.
Aug 11, 2017, 08:20 PM ISTछत्रपती उदयनराजे यांच्यासमोर सध्या दोन पर्याय
छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उदयनराजे यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
Jul 23, 2017, 08:11 PM ISTउदयनराजे भोसले यांच्यावर कारवाई करणारच - दीपक केसरकर
योग्यवेळी पोलीस साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर कारवाई करणारच असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेय. त्यासाठी उदयनराजे यांच्या आवाजाचेही नमुने घेतले जाणार आहेत.
Jul 22, 2017, 09:49 PM ISTअज्ञातवासात असलेले उदयनराजे साताऱ्यात दाखल
खासदार खासदार उदयनराजे साताऱ्यात दाखल झालेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यानी जोरदार मिरवणूक काढली.
Jul 21, 2017, 10:45 PM ISTउदयनराजे भोसलेंना अटक होण्याची शक्यता
खासदार उदयनराजे भोसलेंचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळून लावलाय त्यामुळे त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता बळावलीय.
Jul 19, 2017, 11:55 AM ISTआमदार नितेश राणे यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल
काँग्रेस आमदार नितेश राणे आणि अन्य दोघांविरोधात सांताक्रुझ पोलीस ठाण्यात खंडणी, धमकी आणि घुसखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोईन शेख आणि मोहम्मद अंसारी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
May 20, 2017, 07:50 AM ISTखंडणीसाठी औरंगाबादेत 10 वर्षीय चिमुकल्याची हत्या
5 कोटीच्या खंडणीसाठी औरंगाबादेत एका 10 वर्षीय चिमुकल्याची हत्या करण्यात आली.
Feb 28, 2017, 06:38 PM ISTऔरंगाबादमध्ये खंडणीसाठी अपहरण करून मुलाची हत्या
औरंगाबादमध्ये खंडणीसाठी अपहरण करून मुलाची हत्या
Feb 28, 2017, 03:43 PM ISTऔरंगाबादमध्ये खंडणीसाठी अपहरण करून मुलाची हत्या
दहा वर्षीय मुलाचं खंडणीसाठी अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. वर्धन विवेक घोडे असं दहा वर्षीय मुलाचं नाव आहे. औरंगाबादच्या टिळकनगर भागातील गुरुकुंज हौसिंग सोसायटीतून रात्री आठच्या सुमारास वर्धनचं अपहरण झालं. अपहरणानंतर वर्धनच्या सुटकेसाठी पाच कोटी रुपयांची मागणी करणारी चिठ्ठी आढळून आली. मात्र, काही समजायच्या आतच रात्री अकराच्या सुमारास परिसरातील नाल्यामध्ये वर्धनचा मृतदेह सापडला. वर्धनचं अपहरण करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली.
Feb 28, 2017, 10:23 AM ISTझटपट श्रीमंतीसाठी डॉक्टरकडे खंडणीची मागणी, दोघांना जेल
झटपट श्रीमंतीची स्वप्न पाहण्याच्या नादात मार्ग चुकला आणि थेट पोलीस स्टेशनचमध्ये रवानगी. झटपट श्रीमंत होण्यासाठी एका डॉक्टरला धमकावून खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे.
Feb 10, 2017, 04:55 PM ISTमुख्यमंत्र्यांकडून शिवसेनेवर छत्रपतींच्या नावाने खंडण्या वसुलीचा आरोप
युती तुटल्यानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीकेचे तोफ डागली आहे. शिवसेनेचं नाव न घेता मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपतींच्या नावाचा वापर भाषणांमध्ये करून, नंतर शिवछत्रपतींच्या नावाने खंडण्या वसूल करणाऱ्यांना छत्रपतींचं नाव घेण्याचा अधिकार नाही.
Jan 28, 2017, 07:37 PM IST